Sujay Vikhe On MVA : महाविकास आघाडी सरकार कडून सातत्याने स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केला जातोय आणि अशा वेळी त्यांच्या मांडीला मंडी लावून माजी मुख्यमंत्री बसत आहेत याची चीड सर्वत्र निर्माण होत असून जनतेच्या मनात या बद्दल आक्रोश आहे, या यात्रेच्या निमित्ताने त्याला समर्पक उत्तर देत असून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यार्या सैनिका बद्दलची किती खालच्या […]
Gautami Patil : सध्या महाराष्ट्रातील एक अत्यंत चर्चेतील नाव म्हणजे नृत्यांगना गौतमी पाटील होय. सध्या तिच्या कार्यक्रमांची भुरळ प्रेक्षकांवर पडली आहे. तिच्या अदाकारी पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करतात व या कार्यक्रमांमध्ये राडे देखील होतात. तर गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये विविध कलावंतांच्या मानधनावरून टीका टीपण्णी सुरू आहे. याला सुरूवात झाली. ती किर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी […]
Chhagan Bhujbal Speak on CM Shinde : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे आज अयोध्या दौऱ्यावर (Ayodhya Tour) जाणार आहे. शिंदे हे त्यांच्या आमदार की व खासदारांसह अयोध्येला जाणार आहे. यावर राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ (Chhagan Bhujbal ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी अयोध्येला जावे मात्र मनोभावे जावे राजकारण करण्यासाठी जाऊ नये अशा शब्दात […]
Gulabrao Patil : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत हातमिळवणी केलेल्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर शिंदे गटातील नेत्यांचे हल्ले सुरूच आहेत. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) कमालीचे आक्रमक असून कठोर शब्दांत ठाकरे गटाचा समाचार घेत असतात. आताही त्यांनी आपल्या खास स्टाईलमध्ये उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेचा भडीमार केला आहे. गुलाबराव पाटील शनिवारी रायगडमध्ये होते. यावेळी ते […]
NCP Leader Jitendra Awhad : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काल ट्विट करत राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला होता. शिंदे सरकारवर रॅप करत टीका केली म्हणून सरकारने दोन रॅपरना अटक केल्याचा आरोप आव्हाडांनी केला होता. यावरुन आता आव्हाड सरकारवर चांगलेच संतापले आहेत. काल त्यांनी ट्विट करत सरकारला खडे बोल सुनावले होते. 2 आतमध्ये घातले […]
Children’s glasses : गेली दोन वर्षे कोरोनामुळे शैक्षणिक व्यवस्था अक्षरशः कोलमडली होती. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा, कॉलेज बंद ठेवावी लागले होते. यामुळे मुलांना नाईलाजाने ऑनलाईन शिक्षण घ्यावे लागत होते. यातच पालकांनी मुलांच्या शिक्षणासाठी मोबाइल खरेदी करून दिला आहे. कमी वयामध्ये मुले मोबाईलचा वापर करू लागले. स्मार्ट फोन, ऑयपॅडचा वापर वाढल्याने डोळ्यांच्या आजारांमध्येही लक्षणीय वाढ झाली अतिवापर […]