Minister Radhakrishna Vikhe Patil on law and order: गेल्या काही दिवसांपासून नगर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेच्या घटना घडल्या आहेत. नगर शहरामध्ये दोन ठिकाणी दगडफेकीचा घटना घडल्या आहेत. दोन समाजात होत असलेल्या वादानंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. आज त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासनाची बैठक घेतली. समाजामध्ये अशांतता व तेढ निर्माण करणाऱ्यांविरुद्ध पोलीस […]
Nashi Bus Accident : नाशिकमध्ये बसचा भीषण अपघात झाला आहे. नाशिक येथील देवळा- मनमाड रस्त्यावर हा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये महिला वाहकाचा जागीच मृत्यू झाला आहे व एका प्रवासी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सारिका लहिरे असे मृत महिला कंडक्टरचे नाव आहे. तर अनेक प्रवासी हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना रुग्णालयात […]
पुढील तीन ते चार तासांत उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस होणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. यामध्ये धुळे, नंदुरबार, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश आहे. तर कोल्हापूर, धुळे, औरंगाबादमध्ये गारपीटीचाही इशारा देण्यात आलाय. Nowcast warning ….Thunderstorm very likely to occur over Dhule, Nandurbar, Nashik, […]
Sanjay Raut : कर्जत (जि. अहमदनगर) येथे आज मराठी पत्रकार परिषदेचा मेळावा आणि पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला ठाकरे गटाचे खसदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी हजेरी लावली. यावेळी राऊत यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले. यावेळी आमदार रोहित पवार […]
Chandrapur News : महाराष्ट्रातील एका जिल्ह्यात मुलगा आमदार झाला आहे. परंतु. त्या मुलाची आई आजही रस्त्याच्या कडेला बसून बांबूच्या टोपल्या विकताना दिसत आहे. याबद्दल या आमदार मुलासह त्यांच्या आईला देखील अभिमान असल्याचे पाहायला मिळत आहे. या आमदाराची ८० वर्षांची आई सध्या चंद्रपूर शहरात माता महाकालीची यात्रेत रस्त्याच्या कडेला बांबूच्या टोपल्या विकताना दिसत आहे. खरं तर […]
यंदा देशाबरोबर राज्यात देखील लसणाचे दर प्रथमच 10000 रुपये क्विंटलच्या पार गेले आहेत. यामुळे लसूण उत्पादक शेतकरी आनंदी आहे. आज अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गावरान लसणाला 7200 रुपये प्रति क्विंटल सर्वाधिक भाव मिळाला. हा भाव जळगाव नंतर राज्यातील सर्वाधिक दर आहे. अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गावरान लसणाला 5000 ते 7200 या दरम्यान भाव […]