राज्यात राजकीय भूकंपाची चर्चा सुरु असतानाच भाजपचे आमदार नितेश राणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार भाजपसोबत का आले आहेत? याबद्दल स्पष्ट केलं आहे. आमदार नितेश राणे काल अहमदनगर दौऱ्यावर होते. ओंकार भागानगरे हत्याप्रकरणी राणेंनी भागानगरे कुटुंबियांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामांवर प्रभावित होत अजित पवार भाजपसोबत आल्याचं भाजपचे […]
Maharashtra Political Crisis Live : राष्ट्रावादीतील बंडानंतर पहिल्यांदाच अजित पवार आणि शरद पवार यांच्या बैठकांचे सत्र पार पडले. यामध्ये अजित पवारांनी पवारांना वय झालय आता तरी थांबणार आहात की नाही? असा थेट सवाल केला. तर, दुसरीकडे पवारांनी पक्षाचे चिन्ह कुठेही जाणार नाही जाऊ देणार नाही असे ठामपणे अजितदादांना सांगितले आहे. त्यानंतर आज शरद पवारांच्या उपस्थितीत […]
Ahmednagar Political News : सध्या राज्याच्या राजकारणात नव नव्या घडामोडी घडत आहे. यामुळे आता पक्षातील नेत्यांसह कार्यकर्त्यांमध्ये देखील संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. नव्या समीकरणांमुळे राष्ट्रवादी-सेना-भाजप हे सरकार सध्या राज्यात अस्तित्वात आहे. मात्र यामुळे आता आगामी विधानसभेसाठी अहमदनगरमधील जागा राष्ट्रवादीसाठी सोडावी लागणार की काय? यामुळे भाजपामध्ये अस्वस्था निर्माण झाली आहे. ( Confusion in Ahmednagar Political circle […]
Sharad Pawar : राष्ट्रीय राजधानी नवी दिल्लीत आज राष्ट्रवादी काँग्रेस (NCP Crisis) पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक होणार आहे. या बैठकीआधी राज्यातील राजकारणात चर्चेचा विषय ठरणारी एक घटना घडली आहे. बैठकीआधी दिल्लीत अजित पवार (Ajit Pawar) गटाचा गद्दार असा उल्लेख असणारे बॅनर्स झळकले आहेत. दरम्यान, दिल्ली महानगरपालिकेने कारवाई करत हे बॅनर आता काढून टाकल्याची माहिती मिळत आहे. […]
सध्या राज्यात सुरु असेलल्या राजकीय गोंधळात अखेर राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी अजित पवार यांची वाट धरली आहे. घुले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी भेट घेत पाठिंबा दिली आहे. तर घुलेंचेच जावई आणि राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. दरम्यान, राष्ट्रवादीच्या बंडानंतर राष्ट्रवादीमध्ये आमदारांची रस्सीखेच सुरु असल्याचं […]
दिलीप वळसे पाटीलही म्हणत होते, मला जायचंय असं जेव्हा शरद पवारांनी मला सांगितलं तेव्हा त्यांचे डोळ पाणावले होते, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं आहे. एका मुलाखतीदरम्यान बोलताना आव्हाड यांनी भाष्य केलं आहे. ज्या पोराने लाडावलेल्या बाळासारखं खेळवलं त्याने असं करावं का? जो लाडका विद्यार्थी होता, दिलीप म्हटलं तर साहेब सर्व काही बाजूला […]