Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसमधील फाटाफुटीनंतर पक्षातील आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रचंड गोंधळात सापडले आहेत. अजित पवार यांच्या गटात जावे की राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनाच पाठिंबा द्यावा याचा निर्णय अनेक आमदारांना अजूनही घेता आलेला नाही. आमदारांची द्विधा मनस्थिती झाली आहे. आमदार सरोज अहिरे (Saroj Ahire) यांनीही असेच मत व्यक्त केले आहे. […]
मुंबई : राष्ट्रवादीतील अजित पवार यांच्या बंडाचं भवितव्य आता 3 आमदारांच्या हाती आहे. आतापर्यंत 53 पैकी 50 आमदारांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यात 50 पैकी अजित पवार यांच्या गोटात त्यांच्यासह 32 आमदार आहेत. तर शरद पवार यांच्या बाजूने 18 आमदार आहेत. मात्र तीन जणांची भूमिका अद्यापही गुलदस्त्यात आहे. यात तुरुंगात असलेले अणुशक्तीनगरचे आमदार नवाब […]
Bachchu Kadu on NCP Political Crisis : भाजपने राष्ट्रवादीलासोबत घेणे हे थोडं चुकीचंच झालं आहे. यावर विचारमंथन व्हायला हवं होतं. त्यामुळे शिंदेंच्या आमदारांची गोची झाली आहे. कारण मविआमध्ये राष्ट्रवादी शिवसेनेची काम होऊ देत नव्हती. तसेच ते त्यांच्या मतदारसंघात बांधणी करत होते. असा आरोप शिंदे गट करत होता. मात्र आता या आरोपांनाच छेद मिळाला आहे. अशी […]
Their coin will not work without me, Sharad Pawar’s taunt to Ajit Pawar : माझ्याशिवाय त्यांचे नाणे चालणार नाही. अशा अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाजपसोबत जाऊन उपमुख्यमंत्री झालेल्या अजित पवारांनावर ( Ajit Pawar) पहिला हल्ला केला. तसेच काल शरद पवारांनी त्यांचा फोटो न वापरण्याची ताकित अजित पवारांना दिली. त्यात आज […]
Uddhav Thackeray : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडून अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा दिल्यानंतर आज मुंबईत शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार गटाच्या बैठका झाल्या. दोन्ही गटातील नेत्यांनी एकमेकांवर जोरदार आरोप केले. शरद पवार, सुप्रिया सुळे यांनी पुन्हा संघर्ष करत राष्ट्रवादी काँग्रेस उभी करण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यानंतर आता महाविकास आघाडीतील […]
Dhananjay Munde : पवार साहेब हेच आमचे दैवत, आमचे विठ्ठल आहेत. परंतु छगन भुजबळांनी सांगितलं त्याप्रमाणे आमच्या विठ्ठलाला तीन विशिष्ट बडव्यांनी घेरलं आहे. त्यामुळे विठ्ठल आणि भक्तांमध्ये दुरावा निर्माण होत गेला आणि त्याचा त्रास कार्यकर्त्यांना होत आहे. हे कुठंतरी थांबावं म्हणून आम्ही हे पाऊल उचललं. मात्र, शरद पवारांच्या अवतीभवती असलेले ते तीन बडवे कोण हे […]