NCP Political Crisis : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी रविवारी (ता. 2) उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडले आहेत. अजित पवारांच्या गटात कोण व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या गटात कोण याचे चित्र आज स्पष्ट होणार आहे. अशातच अजित पवार यांच्या शपथविधीला उपस्थित असलेले पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी अजितदादांसोबत […]
NCP Political Crisis : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी रविवारी (ता. 2) उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडले आहेत. अजित पवारांच्या गटात कोण व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या गटात कोण याचे चित्र आज स्पष्ट होणार आहे. अशातच अजित पवार यांच्या शपथविधीला उपस्थित असलेले अकोले विधानसभा मतदार संघातील आमदार डॉ. […]
Ashish Shelar on Udhav Thackery : राज्याच्या राजकारणात दोन दिवसांपूर्वी मोठा भूकंप झाला. राष्ट्रवादीत बंड करून अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर राज्यातील सर्वच पक्षातील नेते त्यावरून एकमेकांवर टीका टीपण्णी करत आहेत. त्यामध्ये आजच्या सामना अग्रलेखातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नव्याने सत्तेत सामील होत उपमुख्यमंत्री झालेल्या अजित […]
Supiryea Sule On Ajit Pawar : अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांसह दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हावर दावा सांगितला आहे. त्यामुळे शरद पवार विरुद्ध अजित पवार असा संघर्ष पहायला मिळत आहे. दोन्ही गटांनी आज आपापल्या समर्थकांची बैठक बोलावली आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी टाईम्स ऑफ इंडियाला […]
Maharashtra Politics : राज्यातील राजकीय नाट्यात रोज नवीन वळणे येत आहेत. राष्ट्रवादीतील राजकीय भुकंपाचे पडसाद देशभरात उमटले आहेत. या राजकीय गदारोळात शिवसेनेने (उबाठा) सामनाच्या अग्रलेखातून भाजप आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. या लेखात म्हटले आहे, की महाराष्ट्रात भाजपने (Maharashtra Politics) जे काही केले आहे त्यामुळे देशभरात नाचक्की झाली […]
Maharashtra Political Crisis Live Update : राष्ट्रवादीतील अजित पवारांच्या बंडानंतर एकीकडे संपूर्ण राजकारण ढवळून निघालेले असताना आज शरद पवार आणि अजित पवार यांच्या बैठका पार पडल्या. अजित पवारांनी तर आता पवार साहेबांचे वय झाले असून, आमच्या वरिष्ठांना कधी थांबले पाहिजे याचा विसर पडल्याचा इशारा दिला. दुसरीकडे पवारांनी पक्षाचं चिन्ह कुठेही जाणार नसल्याचे अजितदादांना ठामपणे ठणकावलं […]