अहमदनगर : नगर तालुका बाजार समितीच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक दिग्गजांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मातब्बर उमेदवारांमुळे बाजार समितीची निवडणूक लक्षवेधी ठरणार असल्याचे चित्र तालुक्यामध्ये दिसून येत आहे. 18 जागांसाठी शंभरपेक्षा अधिक उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. निवडणुकीसाठी शेकडो अर्ज दाखल झाल्याने अर्ज माघारी घेण्याच्या वेळी नेत्यांची डोकेदुखी वाढणार आहे. […]
Old Pension Scheme : नवीन पेशन योजनेच्या विरोधात संघर्ष करणाऱ्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकाराने काहीसा दिलासा दिला आहे. ज्या कर्मचाऱ्यांचा सेवेत असताना मृत्यू झाला असेल त्याच्या कुटुंबाला आता पेन्शन लागू करण्यात आली आहे. नवीन पेन्शन म्हणजेच २००५ मध्ये सरकती सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शन योजनेत राज्य सरकाराने अंशतः बदल केले आहेत. केंद्र सरकारच्या धर्तीवर हे बदल करण्यात आले […]
सातारा (Satara) जिल्ह्यात कोरोना बधितांचा आकडा वाढत आहे. अशातच उपचारा दरम्यान साताऱ्यात दोघांचा मृत्यू (death due to covid) झाल्याने जिल्हा आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. जिल्ह्यातील सर्वच शासकीय कार्यालयासह सार्वजनिक ठिकाणी मास्क बंधनकारक करण्यात आले आहे. सातारा जिल्ह्यात कोरोना आणि सिझनल इन्फ्लुएन्झा आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व शासकीय कार्यालयांत मास्क बंधनकारक करण्यात आले आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी […]
रायगड : राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत आणि भाजपचे माजी खासदार छत्रपती संभाजी राजे यांच्या स्पीड बोटला अपघात झाला. सुदैवाने या अपघातात ते थोडक्यात बचावले. दोघेही सुखरूप आहेत. यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत आणि माजी खासदार छत्रपती संभाजी राजे हे एकाच बोटने प्रवास करत होते. बोट चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा […]
अहमदनगर : शेवगाव तालुक्यातील हासनापूर शिवारात काल रात्रीच्या सुमारास नायब तहसीलदारांसह चार जणांवर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली. या घटनेत महसुलचे चार कर्मचारी जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. West Bengal Violence: हिंसाचारप्रकरणी उच्च न्यायालयाने बंगाल पोलिसांना फटकारले, 5 एप्रिलपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश हसनापूर शिवारातून अवैध गौण खनिजाची […]
Abdul Sattar on Mahavikas Aaghadi : वज्रमूठ दाखवण्यासाठी आमच्याकडे शिवसेना नाव आणि धनुष्यबाण आहे. त्यामुळे ज्यावेळी अयोध्येमध्ये धनुष्यबाणाचे पूजन होईल, त्यानंतर आम्ही राज्यभर एकनाथ शिंदे नवे पक्षप्रमुख झाले आणि धनुष्यबाण गावगावत पोहचवण्यासाठी आम्ही विशेष यात्रा सुरु करत आहोत. त्याची सुरुवात आम्ही संभाजीनगर मधून करत आहोत, अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले आहे. अब्दुल […]