Mumbai Highway Accident- ANC – शिरपूर तालुक्यातील पळासनेर येथे कंटेनरने रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या मजूरांना चिरडल्याची घटना उघडकीस आली आहे. कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असून यात जवळपास 15 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर जवळपास 10 ते 15 जण गंभीर जखमी झाले आहेत. मुंबई आग्रा महामार्गावर पळासनेर […]
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना फोन करणार असल्याचं बीआरएस नेते बाळासाहेब सानप यांनी सांगितलं आहे. दरम्यान, राज्यात घडत असलेल्या राजकीय घडामोडींवर बीआरएस नेते सानप यांनी भाष्य करताना सडकून टीका केली आहे. तसेच आगामी काळात महाराष्ट्राची जनता बीआरएसच्या मागे उभी राहणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. मतदार झोपेत असताना डोक्यात […]
Balasaheb Sanap News : हे तर झोपेत असताना मतदारांच्या डोक्यात दगड घालण्यासारखंच राजकीय पक्षांचं काम असल्याची टीका भारत राष्ट्र समितीचे नेते बाळासाहेब सानप यांनी केली आहे. दरम्यान, राज्यात घडत असलेल्या घडामोडींवर बीआरएसचे नेते बाळासाहेब सानप यांनी सडकून टीका केल्याचं पाहायला मिळालंय. यावेळी बोलताना सानप यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य करीत राज्यातल्या प्रस्थापित पक्षांवर टीकेची तोफ डागलीय. […]
NCP Political Crisis Live Update : अजित पवारांच्या बंडानंतर काल (दि. 3) शरद पवारांनी कराड येथे जाऊन प्रितीसंगमावर जात माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळाला भेट अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी आपण महाराष्ट्र पिंजून काढणार असल्याचे सांगत येत्या दोन ते तीन महिन्यात राज्यातील चित्र पालटलेले असेल असे सांगितले. त्यानंतर दुपारी राज्याचे नवे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी […]
पुणे : अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) बंडखोरी करत शिंदे-भाजपशी (BJP) हातमिळवणी केली. 35 ते 40 आमदारांचा पाठिंबा घेऊन थेट सरकारमध्येही सहभागी झाले. अजितदादांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर अन्य 8 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या फुटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पुन्हा एक नवा अध्याय सुरु झाला आहे. (Sharad Pawar, chief of the […]
ठाणे : येथील शहापूरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका 30 वर्षीय महिलेने आपल्या 4 साथीदारांसह प्रियकराला बेदम मारहाण करून आणि लाखो रुपयांचा ऐवज लुटून नेल्याची घटना घडली आहे. घटनेनंतर प्रियकराला शहापूर महामार्गावर नग्नावस्थेत फेकून चौघांनीही पोबारा केला होता. बालाजी शिवभगत असं पीडित प्रियकराचं नाव असून याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. […]