मुंबई : नवीन आर्थिक वर्षाच्या (New fiscal year) सुरुवातीलाच सर्वसामान्यांना मोठा झटका बसला आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने (Maharashtra Electricity Regulatory Commission)वीज दरात मोठी वाढ केली आहे. त्यामुळे साहजिकच दर महिण्याला सर्वसामान्यांच्या खिशावरील ताण वाढणार आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने 1 एप्रिल 2023 पासून हे नवीन दर जाहीर केले आहेत. राज्याला वीजपुरवठा (power supply)करणाऱ्या महावितरण […]
छत्रपती संभाजीनगर : आज (दि.2) छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar) महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi)जाहीर सभा होणार आहे. सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर (Sanskrutik Mandal Ground)ही सभा सायंकाळी सहा वाजता होणार आहे. या सभेमध्ये महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या सभेला मोठी गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये नुकतच तणावग्रस्त वातावरण […]
अहमदनगर : शिर्डी (shirdi) येथील रामनवमी निमित्त भरवण्यात आलेल्या यात्रेमध्ये एक दुर्घटना घडली आहे. या यात्रेतील एका पाळणा कोसळल्याने चारजण जखमी झाले आहे. दरम्यान या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना साईबाबा रुग्णालयात (Saibaba Hospital) दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेतील जखमींची जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दूरध्वनीवरून विचारपूस केली आहे. तसेच जखमींवर तातडीने उपचार करण्यात याव्या अशा […]
पुणे : नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरातील (Kalaram temple) पुजाऱ्यांनी छत्रपती संभाजीराजेंच्या पत्नी संयोगिता राजे (Sanyogita Raje यांना वेदोक्त मंत्र म्हणण्यापासून रोखण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. हे प्रकरण सध्या राज्याच्या राजकारणात चांगलाच गाजत आहे. या प्रकरणावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी हा काळाराम मंदिराच्या सनातनी मनुवाद्यांचा माजोरडेपणा आहे, असं म्हणतं जोरदार […]
अहमदनगर : देशभरातील प्रसिध्द असलेल्या मंदिरामध्ये शिर्डीच्या साईबाबा मंदिरांचचं (Saibaba temples) नाव हे नेहमीच घेतलं जातं. साईबाबा संस्थान हे देशातल्या श्रीमंत मंदिरापैकी एक आहे. देश-विदेशातून लोक शिर्डीच्या साईबाबाचं दर्शन घेण्यासाठी येतात. हे श्रध्दाळू भक्तगण दानपेटीत आपलं दान साईबाबांना अर्पित करत असतात. 29 मार्च ते 31 मार्च दरम्यान, साजरा करण्यात आलेल्या रामनवमीच्या उत्सवात दोन लाख साईभक्तांनी […]