छत्रपती संभाजीनगर : सोशल मीडियावर (Social Media)एका सरपंचाचा व्हिडिओ तुफान व्हायरल (Viral Video) झाला आहे. यात हा सरपंच गळ्यात नोटांची माळ (Stack of notes)घालून आल्याचे दिसून येत आहे. एवढेच नव्हे तर, पंचायत समितीच्या (Panchayat Samiti)आवारात हा सरपंच पैशांची उधळण करतानाही दिसून येत आहे. छत्रपती संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhajinagar)पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकाऱ्याने (BDO) विहीर मंजूर करण्यासाठी […]
महाराष्ट्र आणि गुजरात ही शेजारील राज्य एकाच दिवशी स्वतंत्र झाली. दोन्ही राज्याचा शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. इथे ऊस या पिकाची मोठ्याप्रमाणात लागवड केली जाते. महाराष्ट्र हे सहकाराचं राज्य म्हणून संपूर्ण देशात ओळखला जात. परंतु गुजरातपेक्षा महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्याची स्थिती खूप वाईट आहे. महाराष्ट्रात आज घडीला उसाला सरासरी 2000 रुपये दर मिळतो. काही साखर […]
नाशिक : रामनवमीच्या दिवशी नाशिकमध्ये काळाराम मंदीरामध्ये कोल्हापूरच्या गादीचे वंशज आणि माजी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या पत्नी संयोगीताराजे छत्रपती काळाराम मंदीरामध्ये पूजा करण्यासाठी गेल्या असता. त्यांना तेथील पुजाऱ्यांनी वेदोक्त मंत्रांचं पठण करण्यापासून रोखले. त्यावर त्यांनी तेथे संबंधितांना समज देत वेदोक्त मंत्रांसह पूजा केली. मात्र त्यांनी त्यांच्यासोबत अशा प्रकारे झालेल्या या भेदभावा बद्दल नाराजी व्यक्त […]
मुंबई : मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त (Former Commissioner of Mumbai Municipal Corporation) आणि यशवंतराव चव्हाण सेंटरचे (Yashwantrao Chavan Centre) विश्वस्त आणि शरद पवार (Sharad Pawar)यांचे सहकारी शरद काळे निधन झाले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी फेसबुक पोस्ट (Facebook Post)लिहून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. खासदार सुप्रिया सुळेंनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय की, मुंबई […]
छत्रपती संभाजीनगर : रामनवमीच्या दिवशी छत्रपती संभाजीनगर येथे घडलेल्या हिंसक घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल रमेश बैस यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेशी फोनवर चर्चा केली. या संदर्भात दंगलखोरांवर कठोर कारवाई करण्याबाबत राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली आहे. या संदर्भात, राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना जाळपोळ करणार्यांवर कठोर कारवाई निर्देश दिले आहेत. आता या घटनेतील आरोपीवर राज्य सरकार काय कारवाई करते […]
Sambhajinagar Violence : छत्रपती संभाजीनगर येथील घडलेल्या हिंसक घटनांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. तसेच या दंगलीत दोषी असणाऱ्या सर्वांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत. राम नवमीच्या पूर्वसंध्येला किराडपुरा येथे राम मंदिर परिसरात राडा झाला. जमावाने गाड्यांची नासधूस करत पोलिसांच्या गाड्या देखील जाळल्या. Chandrkant Patil यांनी […]