Rahul Narwekar at Devendra Fadanvis House : विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे प्रोटोकॉल तोडत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर दाखल झाले आहे. मंत्रिमंडळ विस्तारात महत्त्वाची भूमिका मुख्यमंत्री यांची असते. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थान येथे शुकशुकाट असून, राष्ट्रवदीचे नेते आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवास्थानी दाखल झाले आहेत. […]
राष्ट्रवादीत सुरु असलेली धुसफूस ते भाजपची रणनीती अन् आता काँग्रेसचे अच्छे दिन येणार असल्याचा विश्वास काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, अजित पवार यांनी आपल्या समर्थकांसह शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर राज्याचं राजकारण ढवळून निघाल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यावर आता काँग्रेस नेत्यांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. NCP Political Crises: […]
MNS Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज आपल्या शिवतीर्थ या निवास स्थानावरुन पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीवर भाष्य केले. राज्यामध्ये कोणालाही मतदारांशी काही देणं घेणं नसल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले. तसेच यावेळी त्यांनी सुप्रीय सुळे या केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री झाल्यास आश्चर्य वाटणार नसल्याचे म्हटले. राज ठाकरे म्हणाले […]
NCP : कराड : राष्ट्रवादी फोडणाऱ्यांना त्यांची जागा दाखवणार आहे. राष्ट्रवादीत जे काही झाले त्यासंदर्भात पुन्हा एकदा जनतेच्या न्यायालयात जाणार आहे, असं म्हणतं राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी लढाईचे रणशिंग फुंकलं. ते कराड येथील प्रितीसंगममधून बोलत होते. अजित पवार यांच्या बंडानंतर आज गुरुपौर्णिमेचा मुहूर्त साधत शरद पवार यांनी कराड येथे जाऊन दिवंगत यशवंतराव चव्हाण […]
NCP Political Crisis : राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असून राष्ट्रवादीत अजित पवार (Ajit Pawar) यांनी बंडाचे निशाण फडकवले आहे. अजित पवार यांचा काल (2 जुलै) शपथविधी झाला असून त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. तर अन्य 8 आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीच्या (NCP) 40 आमदारांचा अजित पवार यांना पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे. अजित पवार […]
Nilesh Lanke vs Sujay Vikhe : अजित पवार यांनी राष्ट्रवादीत पुन्हा एकदा बंड पुकारत काही आमदारांनासोबत घेत थेट राजभवन गाठले व उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यामध्ये विशेष म्हणजे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या नगर जिल्ह्यातील काही आमदार हे अजित पावबर यांच्यासोबत आहेत तर काही आमदार हे शरद पवार यांच्यासोबत आहे. या बंडामुळे काही इच्छुक उमेदवारांचे आगामी निवडणुकांचे गणित […]