Prajkta Tanpure with sharad pawar : राज्यातील राजकारणासाठी आजचा दिवस खूप महत्वाचा ठरला आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुन्हा एकदा बंडाचे पाऊल उचललं. राष्ट्रवादीतील (NCP) काही आमदारांना सोबत घेत त्यांनी आज शरद पवारांची साथ सोडली आणि शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis) यांच्याशी हातमिळवणी करत सत्तेत सामील झाले. अजित पवार यांनी विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देत आज […]
राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असून राष्ट्रवादीत अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुन्हा एकदा बंडाच निशाण फडकवलं आहे. अजित पवार यांनी आज (2 जुलै) शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासह अन्य 9 जणांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीच्या (NCP) 40 आमदारांनी शिंदे – फडणवीस सरकारला पाठिंबा दिला असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्यातच्या […]
महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट सत्ताधारी फडवणीस शिंदे गटाला जाऊन मिळाला असून या घडामोडीत महाराष्ट्राला पुन्हा एक नवीन उपमुख्यमंत्री मिळाला आहे. अचानक झालेल्या या सर्व राजकीय घडामोडींमुळे अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांचे कार्यकर्ते संभ्रमात आहेत तर काही ठिकाणी या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे. सर्व आमदार आमच्याशी बोललेत, त्यांना…; जयंत पाटील यांची पत्रकार […]
NCP Political Crisis : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी बंड करत आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. जयंत पाटील म्हणाले की, पक्षातील काही सदस्यांनी मंत्रिमंडळात जाण्याचा निर्णय स्वतः घेतलेला दिसतोय आणि मंत्रिमंडळात पक्षाच्या मान्यते शिवाय सत्तारूढ पक्षाकडे जाऊन शपथविधीचा हा आजचा […]
Maharashtra NCP Political Crisis : अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून थेट उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्यासह आणखीही काही आमदारांनी शपथ घेतली. या बंडानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. या सगळ्या अनपेक्षित घडामोडी अखेर घडल्या कशा, कुणालाा काहीच कसं समजलं नाही, राज्याच्या राजकारणात हा भूकंप घडला तरी कसा […]
Imtiyaj Jaleel On Ajit Pawar : राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असून राष्ट्रवादीत अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुन्हा एकदा बंडाचे निशाण फडकवले आहे. अजित पवार यांचा आज (2 जुलै) शपथविधी झाला असून त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. तर अन्य 8 आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीच्या (NCP) 40 आमदारांचा अजित पवार यांना पाठिंबा असल्याचे बोलले […]