Ram Navami 2023 : आज देशभरात रावनवमीची धूम आहे. प्रभू श्रीरामाच्या जन्मोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. रावनवमीच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यात आता अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांचा अनोखा अंदाज सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर तत्कालीन ठाकरे सरकारशी पंगा घेणाऱ्या राणांचा हा नवा लूक लोकांनाही चांगलाच भावतो आहे. डोक्यावर बांधलेली भगवा […]
‘न्यायालयानेच राज्य सरकारला नंपुसक म्हटले आहे. जनताही तेच म्हणत आहे. न्यायालयानेच म्हटले आम्ही तर म्हणालो नाही. यावरुनच सरकारची काय पत आहे ?, प्रतिष्ठा आहे ? हे दिसून येते. हे सरकार कशा पद्धतीने सत्तेवर आले आणि काम करत आहे हे सुद्धा स्पष्ट होत आहे. कोर्टाच्या टिप्पणीने सरकारची औकात कळली आहे. शिंदे सरकारचा जीव हा खोक्यात आहे’, […]
Mumbai- Goa Highway : तब्बल 12 वर्षांपासून रखडलेल्या मुंबई- गोवा रस्त्याचे (Mumbai- Goa Highway) चौपदरीकरणाच्या कामाचे आज चौथ्यांदा भूमिपूजन करण्यात आले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (nitin gadkari) यांच्या हस्ते पळस्पे ते कासू मार्गाच्या काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन खारपाडा टोलनाका याठिकाणी पार पडली आहे. (Palaspe to Kasu Road work) यावेळी नितीन गडकरी यांनी मोठी […]
Ambadas Danve On Chatrapati Sambhaji Nagar Riot : छत्रपती संभाजीनगर येथे दोन गटातील तणावानंतर आता विरोधी पक्षांनी आरोप प्रत्यारोप करण्यास सुरूवात केली आहे. शहरात काल घडलेल्या घटनेमागे भाजप आणि एमआयएम जबाबदार असल्याचा थेट आरोप ठाकरे गटाचे आमदार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केला आहे. शहरातील किराडपुरा राम मंदिर परिसरात काल मध्यरात्रीनंतर […]
मुंबई : इथे लाचारांचा नाही विचारांचा मान, भगवे आमचे रक्त आणि प्राण आमचे श्रीराम असे म्हणत शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्कें यांनी राम नवमीच्या शुभेच्छा दिल्या. आम्ही दाखवलेलं हिंदुत्व हे बाळासाहेबांचं हिंदुत्व आहे. तेच खरं हिंदुत्व आहे. आम्ही दाखवण्याकरता हिंदुत्व म्हणत नाही. उद्धव ठाकरेचं नाव न घेता म्हस्के म्हणाले काही लोकांनी सत्तेसाठी, खुर्चीसाठी लाचारी पत्करली […]
Sanjay Raut : छत्रपती संभाजीनगर येथील किराडपुरा परिसरात दोन गटात हाणामारी झाली. यानंतर दगडफेकीच्या बातम्याही समोर आल्या आहेत. सध्या येथील परिस्थिती शांततापूर्ण असली तर राजकारणाला मात्र उकळी फुटली आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सरकावर जोरदार टीका केली आहे. आता खासदार संजय राऊत यांनीही सरकारला घेरले आहे. राऊत म्हणाले, की राज्यात दंगली घडाव्यात अस्थिरता रहावी असे काम […]