कोल्हापूर : कारखान्याच्या निवडणुकीवरून कोल्हापूरमध्ये सतेज पाटील आणि महादेव महाडिक, अमल महाडिक यांच्यात आरोप-प्रत्यारोप आता शिगेला पोहोचला आहे. श्री छत्रपती राजाराम महाराज सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी महाडिक गटाकडून पोटनियमातील तरतुदीनुसार २७ जणांवर हरकत घेत त्यांना अपात्र ठरवण्यात आलं आहे. त्यामुळे काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. कुस्ती लढायची असेल तर मैदानात […]
नांदेड : महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी ‘समृद्धी’ महामार्गाचा पैसा वापरला आहे. या सर्वाचे नियोजन महाराष्ट्र राज्य रस्ते महामार्गचे प्रमुख राधेश्याम मोपलवार हेच करत होते, असा थेट आरोप संभाजीनगरचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केला. चंद्रकांत खैरे म्हणाले की, शिवसेना फोडणे आणि उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडण्यासाठी समृद्धी […]
सोलापूर : पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे बुधवारी दुपारी दीर्घ आजाराने निधन झाले. गिरीश बापट आणि माजी मंत्री दिलीप सोपल यांची मैत्री राज्यात सर्वश्रुत आहे. बापट यांच्या निधनानंतर सोपल यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत मैत्रीची आठवणींना उजाळा दिला आहे. स्व. गिरीश बापट आणि माजी मंत्री दिलीप सोपल साहेब यांची जिगरी मैत्री होती. त्यातून […]
नांदेड : संजय शिरसाट यांना आमदारकीच्या निवडणुकीत निवडून आणण्यासाठी मी अडीच हजार फोन केले होते. लोकं म्हणत कशाला शिरसाटला निवडून द्यायचे, तो तिकडे मुंबईत पडलेला असतो. परंतु, मी लोकांची समजूत काढली. उद्धव ठाकरे सायंबानी सांगितले आहे. आपल्याला त्याला निवडून आणायचे आहे. म्हणून मी लोकांची समजूत काढली. पण मलाच त्याचा त्रास झाला, असे संभाजीनगरचे माजी खासदार […]
अहमदनगर : महापालिकेत (Ahmednagar Municipality) आज आर्थिक अंदाजपत्रकावर चर्चा करण्यासाठी महापौर रोहिणी शेंडगे (Rohini Shendge) यांनी विशेष महासभा आयोजित केली होती. या सभेत २०२३-२४ या आर्थिक वर्षांचे १३८७ कोटी ७९ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली. महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी महापालिकेच्या स्थायी समितीसमोर १२४० कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले होते. या अंदाजपत्रकात स्थायी […]
अहमदनगरः नगरमधील रस्त्ये खराब झाले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यांची वाईट अवस्था आहे. आता मात्र शहरातील रस्ते चकाचक होणार आहेत. रस्त्यांच्या विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणखी १० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. याबाबतचा शासन आदेशही निघाला असल्याची माहिती खा.डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली. खड्डे मुक्त रस्त्यांकरीता नगर विकास […]