Rahul Kanal Enter in Shivsena : ठाकरे गटातील कार्यकर्त्यांची गळती थांबल्याचे नाव घेत नाही. शिवसेनेत दोन गट पडल्यापासून अनेक आमदार, खासदार, कार्यकर्ते हे उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) साथ सोडून शिंदे गटात प्रवेश करत आहेत. अजूनही शिंदे गटात ठाकरे गटातील कार्यकर्त्यांची इन्कमिंग सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या आमदार मनीषा कायंदे (Manisha Kayande) यांनी शिंदे ठाकरे […]
Raj Thackeray : गेल्या काही दिवसांपासून मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या (Manipur Violence) घटना घडत आहेत. मेतेई समाजाला (Meitei community) अनुसूचित जमातीचे आरक्षण (reservation) लागू करण्याच्या हालचालींच्या विरोधात एक महिन्यापूर्वी मोठा हिंसाचार उफाळला होता. या हिंसाचारात शेकडो लोकांनी आपला जीव गमवावा लागला होतो. अजूनही हिंसाचाराच्या घटन घडत असून मणिपूर हिंसाचाराच्या आगीत जळत आहे. गृहमंत्री अमित शाह (Home Minister […]
Shirdi Saibaba News : जगविख्यात असलेले व करोडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीमधून एक अत्यंत महत्वाची बातमी समोर येत आहे. शिर्डी येथील साईबाबा समाधी मंदिराच्या सुरक्षेसाठी आता महाराष्ट्र सुरक्षा बल (एमएसएफ) तैनात करण्यात आले आहे. दरम्यान शिर्डीकरांच्या विरोधामुळे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (सीआयएफ) च्या नियुक्तीचा निर्णय अखेर मागे घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे मंदिराच्या सुरक्षेसाठी शनिवारी […]
Samruddhi Road Vidarbha Travel Accident :बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळखुटा शिवरा येथे मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात (terrible accident of travels झाला. अपघातानंतर बसचा स्फोट झाला आणि या यात 25 प्रवाशांचा होरपळून जागीच मृत्यू झाला. या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते आहे. यामध्ये वर्ध्यातील 14 जणांचा सहभाग होता. या सर्वांवर […]
Sharad Pawar On PM Modi : शरद पवार यांनी २९ जून रोजी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढविला होता. यानंतर कोणी-कोणाची विकेट घेतली याची सर्वत्र चर्चा रंगली होती. पण या पत्रकार परिषदेमधील पवारांनी सांगितलेली एक घटना अनेकांच्या लक्षात आली नाही. आज आम्ही तुम्हाला त्या घटनेची […]
Buldhana Bus Accident : जन्म आणि मृत्यू या दोन्हींमधील काळामध्ये मनुष्य दररोज घटत जाणारं आयुष्य जगतं असतो. त्यात तो कित्येक स्वप्नांचे मनोरे रचत असतो. कधी ते पूर्ण होतात. कधी होतही नाहीत. मात्र कधी ते स्वप्न पूर्ण होण्याच्या उंबरठ्यावर असतानाचं अनेकांच्या स्वप्नांवर काळ पाणी फिरवतो. तर कधी आपल्या इच्छित स्थळी पोहचत असताना तो आपल्यावर घाला घालतो. […]