सत्ता परिवर्तनाच्या मागे प्रमुख भूमिका तानाजी सावंत यांची होती हे आज महाराष्ट्राला कळलं. अर्थात गद्दारी करायची हे आधीच ठरले होते आताची देत असलेली कारण खोटी आहेत हेच सिध्द होते. अशी टीका राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. मंत्री तानाजी सावंत यांनी एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी एकनाथ शिंदेंबरोबर आमदारांचे काऊन्सिलिंग केल्यानंतर 100-150 बैठका घेतल्या, असं […]
Sushma Andhare : ठाकरे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे जोरदार पडसाद उमटत आहेत. या प्रकरणी आता सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट केली आहे. म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावत आहे. त्यामुळे अशा प्रवृत्तींना वेळीच पायबंद घालणे गरजेचे आहे. या […]
अहमदनगर : समाजकंटकांकडून सोशल मीडियामध्ये चुकीचे संदेश व अफवा पसरविल्या जातात व त्यातून दोन समाजात तेढ निर्माण होते. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांचा सोशल मीडियावर वॉच राहणार असून, अफवा पसरविणार्यांविरूध्द कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिला आहे. जिल्ह्यात आगामी काळात रामनवमी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, महावीर जयंती […]
Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात सध्या पक्षप्रवेशाचे मोठे सोहळे साजरे होत आहेत. सत्ताधारी शिंदे गटात प्रवेश करणाऱ्यांची संख्या सतत वाढत आहे. स्थानिक पातळीवरही हे प्रमाण वाढले आहे. याद्वारे महाविकास आघाडीला झटके बसत असताना आणखी एक जोरदार झटका मराठवाड्यातून बसला आहे. परभणी जिल्ह्यातील 101 सरपंच, 39 माजी नगरसेवकांसह शेकडो पदाधिकाऱ्यांनी काल शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्र्यांच्या […]
मुंबई : स्वांतत्र्यवीर सावरकरांच्या अवमानाप्रकरणी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सारवासारव सुरु असतानाच स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांनी नाराजी व्यक्त करत राहुल गांधी यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केलीय. नोकरी गमावलेल्या ‘त्या’ कर्मचाऱ्यांना अमेरिका सोडावी लागणार नाही… दरम्यान, राहुल गांधींच्या सावरकारांबद्दलच्या वक्तव्यावरुन राज्यातलं राजकारण चांगलंच तापल्याचं दिसतंय. याच पार्श्वभूमीवर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनीही […]
पुणे : अखिल भारतीय नाट्य परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रंगभूमीचे विश्वस्त शरद पवार नेमकी काय भूमिका घेणार? याकडं सर्वांचंच लक्ष लागलेलं असतानाच शरद पवारांनी ट्टिटरद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली आहे. रंगभूमीचा विश्वस्त म्हणून मी कोणत्याही पॅनेलला पाठिंबा देणार नसल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केलंय. त्यांच्या भूमिकेमुळे रंगभूमी विश्वात अनेक चर्चा रंगल्या आहेत. पवारांनी आपल्या अधिकृत ट्विटर […]