Ram Shinde : अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत नगरपंचायतीच्या निवडणुकीनंतर आ.रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता आल्यावर सर्व कारभार व्यवस्थित चालू होता. मात्र मागच्या वर्षी प्रा.राम शिंदे विधानपरिषदेचे आमदार झाले. त्यानंतर लगेचच राज्यात सत्तांतर झाले. तेव्हापासून कर्जत नगरपंचायतीत राजकीय हस्तक्षेप सुरु झाला आहे. Ahmednagar Crime : रस्तालूट करणारे चार सराईत गुन्हेगार अटकेत; नगर पोलिसांची कारवाई त्यामुळे […]
जालना : आरक्षण मिळविण्यासाठी मराठा समाजाच्या (maratha reservation) वतीने जालन्यातील अंतरवाली सराटी येथे आंदोलन करण्यात येत होते. गेल्या तीन दिवसांपासून आंदोलन सुरू होते. शुक्रवारी सायंकाळी आंदोलनकर्ते व पोलिसांमध्ये वाद झाला. त्यानंतर पोलिसांनी काही आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यावरून जोरदार गोंधळ उडाला. त्याचवेळी जोरदार दगडफेक सुरू झाली. या दगडफेकीत दहा ते बारा पोलिस (Police) जखमी झाल्याची प्राथमिक […]
Rahul Gandhi : भाजपवाले म्हणतात काँग्रेसमध्ये दम नाही तर मग कर्नाटकातून भाजपला (BJP) कुणी साफ केलं. महाराष्ट्रात आता कोणती पार्टी उभी आहे. काँग्रेसची मोदी, आरएसएसला भीती वाटत आहे. आता चार राज्यांच्या निवडणुका होणार आहेत तिथे जे कर्नाटकात झालं तेच होणार. त्यानंतर राष्ट्रीय निवडणुकीतही काँग्रेसच (Congress) जिंकणार असा निर्धार व्यक्त करत इंग्रज काँग्रेसमुक्त भारत करू शकले […]
मुंबई : सध्या सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मवर एका चिमुरड्याचे बोबड्या आवाजातील गाणे मोठ्या प्रमाणा व्हायरल होत आहे. आपल्यापैकी अनेकांनी हा व्हिडिओ पाहिला असेलच पण अनेकांच्या मनात हा चिमुरडा नेमका कोण? त्याचे नाव काय? यासह अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. चला तर मग जाणून घेऊया इंटरनेटवर धुमाकूळ घालणारा आणि आपल्या बोबड्या शब्दांची भुरळ पाडणारा चिमुरडा नेमका कोण […]
INDIA Meeting : देशातील विरोधकांच्या इंडिया आघाडीची बैठक (INDIA Meeting) मुंबईत पार पडली. यानंतर शुक्रवारी समारोपाच्या पत्रकार परिषदेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी मराठी भाषेतील एका म्हणीचा उल्लेख करत केंद्रातील मोदी सरकारवर घणाघाती टीका केली. खर्गे म्हणाले, आता मोदी (PM Modi) खोटं बोलतात पण. लोकांना ते खरं वाटतं. मराठी भाषेत एक म्हण आहे. […]
INDIA Alliance : इंडिया आघाडी (INDIA Alliance) जसं जसं आम्ही एक एक पाऊल पुढे टाकत आहोत. तसं तसं आमच्या विरोधकांमध्ये घबराट होत आहे. अनेक ठिकाणी विविध घटना घडत आहेत. सरकार मात्र त्याकडे दुर्लक्ष केले आहे. महागाई वाढली आहे. गॅस स्वस्त केला हे म्हणजे 5 वर्ष लूट आणि निवडणुकीच्यावेळी सूट असा प्रकार आहे. अशी टीका यावेळी […]