Sambhajiraje Chatrapati : बीड येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात मराठा समाजाला (Maratha Reservation) जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आपण फेटा बांधणार नाही अशी घोषणा भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केली होती. त्यांच्या या घोषणेचे तीव्र पडसाद राजकीय वर्तुळात उमटले आहे. संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chatrapati) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, पंकजा मुंडे […]
Sharad Pawar : अहमदनगर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय महामंडळाचे अधिवेशन रविवारी सकाळी अहमदनगर येथे पार पडणार आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते पार पडणार होते. मात्र शरद पवार यांचा नगर दौरा हा रद्द झाला आहे. शरद पवार त्या दिवशी दिल्ली येथे असल्याने हा दौरा रद्द झाल्याची माहिती मिळते आहे […]
Buldhana Bus Accident : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर खासगी प्रवासी बसचा भीषण अपघात होऊन 25 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. बुलढाण्यात सिंदखेडराजा जवळील पिंपळखुटा फाट्यावर मध्यरात्री दीडच्या सुमारास हा अपघात झाला. या घटनेवर जोरदार राजकारण सुरू झाले आहे. विरोधकांनी सरकारवर तुफान टीका केली आहे. त्यानंतर या घटनेवर संभाजीराजे छत्रपती यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. संभाजीराजे यांनी आज प्रसारमाध्यमांशी […]
मुंबई : बुलढाण्यातील भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेना महायुतीचे आक्रोश आंदोलन रद्द करण्यात आले आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली. मात्र मुंबईकरांना ज्यांनी गेली 25 वर्ष लुटलं त्यांना प्रश्न विचारणारं आंदोलन आजच्या दिवशी स्थगित केलं असलं तरी आम्ही त्यांना प्रश्न विचारत राहू, असा निर्धार त्यांनी बोलून दाखविला. (Agitation […]
Road Hypnosis : बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळखुटा शिवरा येथे मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात (accident) झाला. या अपघातात 26 प्रवाशांचा होरपळून जागीच मृत्यू झाला. या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते आहे. या अपघाताच्या अनेक शक्यता समोर येत आहे. टायर फुटल्यामुळं हा अपघात झाल्याचं बोलल्या जातं आहे. तसेच रोड हिप्नॉसिसमुळं […]
Maratha Reservation : बीड येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आपण फेटा बांधणार नाही अशी घोषणा भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केली होती. त्यांच्या या घोषणेचे तीव्र पडसाद राजकीय वर्तुळात उमटले आहे. सकल मराठा समाजाचे सोलापूर अध्यक्ष माऊली पवार (Mauli Pawar) यांनी मुंडे यांना जोरदार प्रत्युत्तर […]