नागपूर : धमक असेल तर काँग्रेसला सोडा मी अभिनंदन करेन, असं आव्हान भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना दिलं आहे. दरम्यान, राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान केल्याचा दावा करत तुम्ही सावरकरांचा अपमान का सहन करतात? असा सवालही बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंनी केला आहे. तसेच आमचं कुळ हिंदुत्ववादी आहे, तुम्ही तुमचं कुळ डुबवलं असल्याचं […]
मुंबई : आमचे आदर्श, स्वातंत्र्यानंतर सुद्धा यातना सहन करावे लागलेले एकमात्र आणि ज्यांनी एक नव्हे तर दोन वेळा काळ्यापाण्याच्या शिक्षा भोगल्या, असे थोर क्रांतीकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा अपमान सहन करणार नाही, असा पोकळ दम उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दिल्याचे वृत्त वृत्तवाहिन्यांवर काल दाखविले गेले. वस्तुतः राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू […]
मुंबई : परदेशात निंदा करणं म्हणजे हा राहुल गांधींचा देशद्रोह असल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा केलेल्या अवमानाप्रकरणी मुख्यमंत्री शिंदेंनी निषेध केला आहे. Israel : पंतप्रधान नेतान्याहू यांच्या घराबाहेर आंदोलक ; संरक्षण मंत्र्यांची […]
मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुद्द्यावरून सध्या देशात मोठे राजकारण सुरु आहे. यातच काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेवर भाजपकडून जोरदार निषेध केला जात आहे. नुकतेच यावर उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेत आपली भूमिका देखील स्पष्ट केली. तसेच यावेळी त्यांनी राहुल गांधींना देखील जाहीरपणे सुनावले. आता याच प्रकरणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महत्वाचं वक्तव्य केले आहे. यामुळे […]
मुंबई : काँगेसचे राहुल गांधी हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा वारंवार अपमान करत आहेत. ते सातत्याने सांगतात की माझं नाव गांधी आहे सावरकर नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर होण्याची राहुल गांधी यांची लायकी देखील नाही. एवढं मोठं कार्य सावरकर यांचे आहे. त्यामुळे राहुल गांधी यांचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी जसे मणिशंकर अय्यर यांच्या थोबाडीत […]
पुणे : गेल्या दोन वर्षांपूर्वी राज्यासह देशातील कानाकोपऱ्यात कोरोनाने धुमाकूळ घातला होता. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता देशात लॉकडाऊन सारखी परिस्थिती देखील उद्भवली होती. यातच कोरोना लसीकरणानंतर बाधितांचे प्रमाण कमी झाले होते. मात्र आता राज्यासाठी पुन्हा एकदा धोक्याची घंटा वाजी लागली आहे. कारण राज्यातील अनेक ठिकाणी पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागले असल्याची आकडेवारी समोर येऊ […]