मुंबई : भाजप नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil)यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) जोरदार निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त आहेत म्हणून ते माझ्या नावाचा वारंवार उल्लेख करतात, अशा शब्दात उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. त्याचवेळी माझ्यावर अन्याय झाल्याने कॉंग्रेस (Congress)पक्ष सोडला असेही यावेळी हर्षवर्धन पाटलांनी म्हटले आहे. स्वाभिमानी (self-respecting)होतो म्हणून भाजपमध्ये (BJP)गेलो आहे, गेल्या 25 […]
गेल्या ७० वर्षात धर्म जातीच्या नावाखाली दिशाहीन करण्याचे काम केले गेलं. आज देखील आपल्या सर्वाना खऱ्या मुद्यापासून आम्हाला दूर नेण्याचे काम केलं जातंय. मला गद्दार म्हणताय मात्र मी गद्दारी का केली? मी दिव्यांगासाठी गद्दारी केली, असं वक्तव्य माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आज येवला येथे बोलताना केलं. येवला तालुक्यातील पाटोदा गावात प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने […]
मुंबई : वीर सावरकरांबाबतची (Veer Savarkar)आमची भूमिका आम्ही सातत्यानं स्पष्ट केली आहे. माझी याबद्दल राहुल गांधींसोबत (Rahul Gandhi)अनेकदा चर्चाही झालेली आहे. त्यानंतर त्यांच्या ज्येष्ठ नेत्याशीही चर्चा होते. चार दिवसांपूर्वी जयराम रमेश (Jayram ramesh)यांच्याशीही या विषयावर बोललो आहोत. वीर सावरकर आमच्या श्रद्धेचा विषय असल्याचे यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी केला. आज सकाळी […]
देशात काँग्रेसच्या बाजूने निकाल गेला तर सत्तेचा दुरुपयोग आणि काँग्रेसच्या बाजूने निकाल लागला तर न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे, अशा प्रतिक्रिया येतात. ही काँग्रेसची राजकारणातली दुटप्पी भूमिका आहे. त्यामुळे काँग्रेसचे जहाज भरकटलेले आहे. अशी टीका राहुल गांधी यांच्या प्रकरणावरून राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी केली आहे. काँग्रेस नेते […]
मुंबई : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar)येथे शिवसेना शिंदे गटाच्या (Shivsena Shinde Group)पदाधिकाऱ्यांच्या आयोजित मेळावा आयोजित केला होता. त्यात शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat)यांनी आज ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारेंवर (Sushma Andhare) जोरदार टीका केली आहे. टीका करत असतानाच संजय शिरसाटांची जीभ घसल्याचं पाहायला मिळाले. सुषमा अंधारेंवर टीका करताना संजय शिरसाट म्हणाले की, […]
नांदेड : देशाला स्वातंत्र्य मिळून आता ७५ झाली आहेत. आता मी जे बोलतोय ते विचार, भाषण लक्षात ठेवा. कारण या देशाला स्वातंत्र्य मिळालेल्या ७५ पैकी ५४ वर्षे काँग्रेस आणि १६ वर्षे भाजपने सत्ता उपभोगली आहे. मात्र, या दोघांच्या सत्ता काळात काही फरक जाणवतो का, त्यांचा पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते यांनाच काय तो फायदा झाला आहे. […]