मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सरकारला आज एक वर्ष पूर्ण झालंय. मागील वर्षी 30 जूनलाच शिंदे-फडणवीसांनी अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मागील वर्षी 20 ते 30 जून कालावधीत अनेक राजकीय नाट्याच्या घडामोडी घडल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, 29 जूनला उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याच्या दुसऱ्याचं दिवशी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. ‘मैं […]
Maharashtra Rain : राज्यात मान्सून दाखल झाला असून आज राज्यातील कोकण भागात पावसाचा ऑरेंट अलर्ट देण्यात आला असून पश्चिम महाराष्ट्रातही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात अद्याप पावसाच्या सरी बरसलेल्या नाहीत. त्यामुळे काही भागांत पाऊस तर काही भागात पावसाची प्रतिक्षा अशीच परिस्थिती आहे. ( Maharashtra Rain – Where is the rain […]
अकोला : खरीप हंगामाला (Rainy season) सुरुवात होण्याआधीच शेतकऱ्यांच्या पसंतीच्या कपाशी बियाण्याचा (Cotton seed) तुटवडा पडून, बहुतांश शेतकरी या बियाण्यांपासून वंचित राहत आहेत. स्टॉक संपला, जिल्ह्यात सुमारे या बियाण्याचे दीड लाख पॉकीटे उपलब्ध करुन दिले असून, आता पुरवठा करण्यास असमर्थ असल्याचे बियाणे निर्मात्या कंपनीकडून स्पष्ट केले जात असल्याचे सांगितले जात आहे. लगतच्या जिल्ह्यातून आणलेले बियाणेदेखील […]
Uday Samant : भारताचा यजमानपदाखाली खेळल्या जाणाऱ्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 (ICC World Cup 2023) च्या वेळापत्रक जाहीर झाले. त्यानुसार, आपला क्रिकटेमधील पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानसोबतच सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) खेळल्या जाणार आहे. दरम्यान, विश्वचषक खेळण्यास पाकिस्तानचा संघ भारतात येणार असल्यानं टीका केली जाते. भारत विरुध्द पाक हा सामना भारतात व्हावा, हे […]
Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर एसटीच्या आगराच्या सुप्याच्या दिशेने जाणाऱ्या बसच्या चालकास पारनेर बस आगारातून बाहेर पडताच काही क्षणात अचानक झटका आल्याचा धक्कादायकप्रकार घडला आहे. हा बस चालक गाडीच्या स्टिअरींगवर अचानक कोसळला व शरीरास झटके देऊ लागला. हा प्रकार घडल्याने सुप्याकडून येणाऱ्या बसला त्या गाडीची धडक बसली. परंतु बस धडक देऊन पण आणखी पुढे […]
रिक्षेवर ‘नाव’ पाहुन पवार भारावले; कार्यकर्ताही म्हणाला ‘आषाढीच्या दिवशी भेटला विठ्ठल’ Sharad Pawar Meet Fan : अनेक सेलिब्रेटींचे असतात तसेच राजकीय नेत्यांचे देखील प्रचंड चाहते असतात. याचाच प्रत्यय आला तो राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एक चाहता पाहून. या चाहत्याला थेट शरद पवारांनी भेट दिली आहे. हा चाहता एक रिक्षावाला आहे. त्याने त्याच्या रिक्षावर […]