Chagan Bhujbal : राहुल गांधी यांची खासदारकी रद्द (Rahul Gandhi Disqualified) करण्याच्या निर्णयावरून देशभरात राजकीय वादळ उठले आहेत. देशातील विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठविली आहे. तर काँग्रेसने आक्रमक होत देशभरात आंदोलने केली आहेत. त्यानंतर आता सोमवारपासून आंदोलने सुरू केली जाणार आहेत. या निर्णयावर राजकीय वर्तुळातून अजूनही प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. […]
ठाणे : राहुल गांधींनी तमाम मोदी आडनावाच्या लोकांना चोर म्हटलं नाही किंवा गलिच्छ शिव्याही दिलेल्या नाहीत, पण खिंडीत पकडले गेलं की लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवायचं यात त्यांची हातोटी, यामध्ये लोकशाहीचा मुडदा पडला तरी बिघडत नसल्याचं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींवर लोकसभा सचिवालयाने केलेल्या कारवाईनंतर […]
Nashik : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची रत्नागिरी जिल्ह्यातील खेडनंतर नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे सभा होत आहे. सभेआधीच राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे राज्यभरात सभा घेत आहेत. या सभांवर राजकीय टीकाटिप्पणीही होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनीही […]
मुंबई : 2017 साली मुंबईच्या महापालिकेच्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीसांनी सहकार्य केलं त्यानंतर शिवसेनेला महापौर पद मिळालं होतं असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केला. 2017 साली महापौरपदाच्या निवडणुकीत जे घडलं त्याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी रंगवून सांगितलं आहे. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर नाव न घेता टीकाही केली आहे. धंंगेकरांचा भाजपला इशारा.. म्हणाले, राहुल गांधींवरील कारवाई […]
जळगाव : पवार आहेत ना, ते कलाकार आहेत.. आणि शरद पवारांची चावी कुठं बी चालते.. त्यांनी काँग्रेसला पटवले, उठोबा बठोबाचा एक माणूस पटवला, अशी मिसळ तयार झाली अन् हे 11 मते घेऊन पाहुण्यांना पाडून आले, असे वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.ड गुलाबराव पाटील मिश्कील वक्तव्ये करण्यात पटाईत आहेत. त्यांच्या वक्तव्यांमुळे अनेकदा वादाचे प्रसंगही […]
मुंबई : बिहारनंतर आता महाराष्ट्रातही ओबीसींची जातिनिहाय जनगणना होणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत. बिहारची जनगणना झाल्यानंतर जनगणनेची पडताळणी करण्यासाठी अधिकाऱ्यांची समिती बिहारला पाठवणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत स्पष्ट केलं आहे. इंदुरीकर महाराजांच्या निशाण्यावर गौतमी पाटील दरम्यान, ओबीसींची जातिनिहाय जनगणना विधानसभेत एकमताने मंजूर झाल्यानंतर अद्याप अंमलबजावणी न झाल्याने हा सवाल उपस्थित करण्यात आला […]