Devendra Fadanvis : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना आगामी निवडणुकांसाठी मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाचं कौतुक केलं. पण ते म्हणाले की, मोदींचं नाव असलं तरी देखील गाफील राहू नका. विजयासाठी मेहनत घ्या असा सल्ला देत त्यांनी कार्यकर्त्यांचे कान देखील टोचले आहेत. फडणवीस भाजपच्या नागपूरमधील प्रदेश पदाधिकारी बैठकीत […]
Lokayukta Bill : प्रदीर्घ लढ्यानंतर अखेर महाराष्ट्रात लोकायुक्त कायदा (Lokayukta Bill) मंजूर झाला आहे. विधानसभेत मंजूर झालेला हा कायदा अखेर विधानपरिषदेत देखील मंजूर झाला आहे. मात्र राजकीय पक्षांना हा कायदा नको होता म्हणून एवढ्या दिवस हा कायदा झाला नाही. तसेच तत्कालीन ठाकरे सरकारच्या काळात या कायद्याबाबत मला लेखी आश्वासन देण्यात आले. मात्र कायदा काही झालं […]
Devendra Fadnavis : उबाठा सेनेचा नाशिकचा जिल्हाप्रमुख हा दाऊदचा हस्तक सलीम कुत्ता. आता नावच कुत्ता आहे. या कुत्तासोबत स्वतःच्या फार्महाऊसवर कुत्त्यासाठी पार्टी ठेवतो. आणि काय डान्स त्या कुत्त्यासोबत त्याचा. म्हणजे जसं काही सेलिब्रेशन चाललंय. एखादा स्वातंत्र्यसंग्राम सेनानी जेलमधून सुटून आलाय अशा प्रकारचं सेलिब्रेशन त्या ठिकाणी चाललं आहे. अरे शरम वाटली पाहिजे, अशा कठोर शब्दांत हल्लाबोल […]
Devendra Fadnavis Attack On Sharad Pawar Over Maratha Reservation Issue : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अद्याप अंतिम तोडगा काढण्यात राज्य सरकारला यश आलेले नाही. मात्र, मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) सर्वाधिक विरोध कुणी केला असेल तर, तो शरद पवार यांनी केला आहे. स्वतःच्या नेतेपदासाठी पवारांनी दोन समाजांना झुलवतं ठेवलं, असे मोठे विधान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra […]
Eknath Shinde Calls Anna Hajre : आज बरोबर अकरा वर्षे उलटून गेली. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hajare) यांनी लोकपाल विधेयकासाठी राजधानी दिल्लीत मोठं आंदोलन उभारलं. या आंदोलनाला जनतेचा मोठा पाठिंबा मिळाला. केंद्र सरकारसह विविध राज्यात विविध नियम अटींसह लोकपाल विधेयक अस्तित्वात आलं. त्यानंतर काल राज्य विधिमंडळातील अधिवेशनादरम्यान (Maharashtra Winter Session) थेट मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री […]
नवी दिल्ली : उसाच्या रसापासून थेट इथेनॉल (Ethanol) निर्मितीवर केंद्रातर्फे बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता अवघ्या चार दिवसात केंद्राने घेतलेला हा निर्णय अखेर बदलला आहे. ऊसाचा रस आणि मोलॅसिसपासून इथेनॉल (Ethanol) निर्मिती करण्यास केंद्राने परवानगी दिली आहे, अशी माहिती भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी दिली आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. या निर्णयामुळे ऊस […]