मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना सुरत सत्र न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना कर्नाटक येथील सभेत चोर म्हटल्याबद्दल राहुल यांच्या विरोधात खटला दाखल करण्यात आला होता. मोदी आडनावाचे सारेच चोर असतात. पंतप्रधान मोदी चोर आहेत असे विधान राहुल गांधी यांनी केले होते. त्यांच्या या विधानावरून […]
शिर्डी : शेतकरी पशुधनाच्या बाबतीत राज्यसरकार संवेदनशील आहे. पशुधनाच्या लम्पी आजारांवरील मोफत लसीकरणासाठी शासनाने तातडीने निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे राज्यात दीड कोटी पशुधनाचे कमी कालावधीत विक्रमी मोफत लसीकरण व उपचार करण्यात आले. पशुधन गमावलेल्या शेतकऱ्यांना 94 हजार कोटींची मदत करण्यात आली. शंभर टक्के लसीकरण व सर्वाधिक मदत देणाऱ्या राज्यात महाराष्ट्र राज्य देशातील एकमेव राज्य […]
Radhakrishna Vikhe : दूध भेसळीचे प्रकार हे मोठ्या प्रमाणावर समोर येत असून याबाबत शासनाने गांभीर्याने दखल घेतली आहे. असे भेसळीचे प्रकार कुठे आढळून आले तर तत्काळ टोल फ्री नंबरवर संपर्क करा. तक्रारीची तत्काळ कारवाई करू, असे आवाहन राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) पाटील यांनी केले. शिर्डी येथे आयोजित करण्यात आलेल्या […]
मुंबई : उत्तर प्रदेशातील कायद्याच्या धर्तीवर लव्ह जिहाद विरोधी कायदा राज्यात केला जाणार असल्याची वक्तव्ये काही लोकप्रतिनिधी करत आहेत. मात्र यातून धार्मिक द्वेष पसरला जाणार नाही, राज्यातल्या जातीय सलोखा बिघडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. यासाठी सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला पाहिजे. सरकारने घटनाविरोधी आंतरधर्मीय विवाह समन्वय समिती स्थापन केली आहे. जनतेच्या मूलभूत हक्क डावलण्याचा […]
मुंबई : महाराष्ट्र हे सुसंस्कृत राज्य म्हणून ओळखले जाते. दक्षिणेकडील राज्याप्रमाणे विरोधकांना जेलमध्ये टाकण्याची प्रथा येथे कधीच नव्हती. मात्र ती आपल्या काळात सुरू झाली. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, अनिल देशमुख, खासदार संजय राऊत यांना जेलमध्ये टाकले. आमदार अनिल परब, हसन मुश्रीफ, अनेक विरोधी आमदारांच्या मागे चौकशांचा ससेमिरा लावला. गृहमंत्री हा कणखर असला पाहिजे. हाच कणखरपणा […]
मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खासदारकी रद्द (Rahul Gandhi Disqualified)करण्याच्या निर्णयानंतर देशाच्या राजकारणात वादळ उठले आहे. या निर्णयानंतर विरोधी पक्ष सरकारवर अक्षरशः तुटून पडले आहेत. काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घणाघाती टीका केली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लोकशाहीला धक्का देणाऱ्या या निर्णयाचा धिक्कार केला आहे तर दुसरीकडे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण […]