डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानिक व्यवस्थेला सत्ताधारी लोकं संपवत असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधींचे लोकसभा सदस्यत्व रद्द केल्यानंतर नाना पटोलेंनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. मोठी बातमी; राहुल गांधींची खासदारकी रद्द; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया… नाना पटोले म्हणाले, जे लोकं चोर आहेत त्यांना चोर बोलल्यानंतर कारवाई होत तर आजपासून त्यांना […]
Budget Session : राहुल गांधींच्या फोटोला जोडे मारण्याच्या प्रकारामुळे आजही विधिमंडळात जोरदार गदारोळ सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक आक्रमक आहेत. या प्रकारावर कारवाई करण्याची मागणी करत विरोधी पक्षाच्या नेत्यांनी जोरदार गदारोळ घातला. यामुळे काही वेळासाठी कामकाज तहकूब करण्यात आले होते. त्यानंतर विरोधकांना उत्तरे देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) स्वतः मोर्चा सांभाळला. त्यांनीही संतापाच्या भरात […]
मुंबई : कृषी सहाय्यक पदासाठी अर्ज भरण्याऱ्या उमेदवारांसाठी सकारात्मक बातमी समोर आलीय. या पदांसाठी लवकरच भरती निघणार असल्याचे संकेत कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले आहेत. कृषी सहाय्यकांचे रिक्त पदे भरण्याची कारवाई पुढील 15 दिवसांत प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी विधानपरिषदेत दिलीय. विक्रम काळे पायऱ्यांवर घोषणा देत होते, केसरकर आले आणि काळेंना […]
MPSC Exam News : काही दिवसापूर्वी झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मुलाखतीवेळी नॉनक्रिमिलेअरच्या कारणाने अनेक उमेदवारांना अपात्र ठरवण्यात आले होते. पण राज्य सरकारने जाहिरातीच्या पुढील वर्षातील नॉनक्रिमिलेअर प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाईल, असा अध्यादेश काढून उमेदवारांना मोठा दिलासा दिला आहे. काही दिवसापूर्वी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मोठे आंदोलन केले होते. त्यावेळी त्यांच्या काही मागण्या राज्य सरकारने […]
Vikram Kale : विधिमंडळ अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आमदार विक्रम काळे हे आज शिक्षकांच्या मुद्यावर विधिमंडळ पायऱ्यांवर आंदोलन करत होते, त्याचवेळी समोरून मंत्री दीपक केसरकर आले आणि त्यांनी विक्रम काळे यांना सुनावले. त्यामुळे विक्रम काळे विरुद्ध दीपक केसरकर यांच्या वादाची चर्चा आज विधानभवनात रंगली राज्यात अनेक ठिकाणी शिक्षक नाहीत, वरिष्ठ महाविद्यालयांत […]
Eknath Shinde : राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) फोटोला जोडे मारण्याच्या प्रकारामुळे आजही विधिमंडळात जोरदार गदारोळ सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक आक्रमक आहेत. या प्रकारावर कारवाई करण्याची मागणी करत विरोधी पक्षाच्या नेत्यांनी जोरदार गदारोळ घातला. यामुळे काही वेळासाठी कामकाज तहकूब करण्यात आले होते. त्यानंतर विरोधकांना उत्तरे देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) स्वतः मोर्चा सांभाळला. त्यांनीही […]