मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार तथा पक्षप्रतोद भरत गोगावले यांनी शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या युतीबाबत मोठे वक्तव्य केले आहे. राजकारण आणि खेळात काहीही होऊ शकते. आताच त्याबद्दल काही सांगता येणार नाही. पण भविष्यात काहीही घडू शकते, असे सूचक विधान करत भरत गोगावले यांनी भविष्यात शिवसेना आणि मनसे यांची युती होऊ शकते, […]
अहमदनगर : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका जवानाला पाच वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावली आहे. जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश एम. ए. बरालिया यांनी आरोपीला शिक्षा सुनावली आहे. ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांना यंदाचा पुण्यभूषण जाहीर रोनी रविंद्रनाथ मंडल असं या आरोपीचं नाव असून या आरोपीने रात्रीच्यावेळी पीडित मुलीला लज्जा उत्पन्न होईल असे […]
Vinayak Raut : कोकणात मागील काही वर्षांपासून भूमाफियांचे रॅकेट तयार झाले आहे. या रॅकेटकडून जमीन मालकांना फसवून दलालांमार्फत जमिनींचे खरेदी-विक्रीचे व्यवहार केले जात आहेत. उद्योगपती गौतम अदानीच्या कंपनीला जमीन उपलब्ध करून देऊन त्याबदल्यात वनखात्याला कोकणातील संगमेश्वर तालुक्यातील दोन गावातील शेकडो हेक्टर जमिनी दिल्या गेल्या आहेत. दलालांमार्फत तब्बल 5 हजार एकर जमिनी बळकावण्यात आल्या आहेत, असा […]
मुंबई : राज ठाकरेंनी जे सांगितलंय ते सत्यच असल्याचा दावा आमदार नितेश राणे यांनी केला आहे. विधीमंडळाच्या अधिवेशनानंतर नितेश राणे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी नारायण राणेंना शिवसेना सोडायची नव्हती पण बाळासाहेबांचा नाईलाज झाला म्हणूनच त्यांना राज ठाकरेंना माझ्याकडं आणू नका असं सांगितलं असल्याचंही ते म्हणाले आहेत. फडणवीसांबरोबर पुन्हा युती करणार का ? […]
Ajit Pawar : विधिमंडळाच्या आवारात कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या प्रतिमेला सत्ताधारी आमदारांकडून जोडे मारण्याचा प्रकार घडला ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही, ही महाराष्ट्राची परंपरा नाही असे सांगतानाच रस्त्यावर लोक जे काही करतात तो ज्याचा त्याचा प्रश्न असतो. परंतु विधीमंडळ कार्यक्षेत्रात असा प्रकार घडता कामा नये अशा स्पष्ट शब्दांत विरोधी पक्षनेते अजित पवार […]
मुंबई : मी सांगितलं होतं झाडाला फळ येतील, पण उद्धव ठाकरेंनी झाडाशीच नातं तोडलं, अशी मिश्किल टिप्पणी वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी उद्धव ठाकरे यांना उद्देशून केली आहे. विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी 33 कोटींच्या वृक्ष लागवड योजनेसंदर्भात प्रश्न उपस्थित केल्यानंतर मुनगंटीवारांनी टिप्पणी केलीय. रावसाहेब दानवेंचे जावई हर्षवर्धन जाधवांनी केला केसीआर यांच्या पक्षात प्रवेश मंत्री मुनगंटीवार म्हणाले, […]