मुंबई : केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या गुढीवरच आक्रमण केलंय पण महाराष्ट्र पुन्हा त्याचं जोमाने गुढी उभारणार असल्याचा निर्धार ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. यासोबतच त्यांनी गुढीपाडव्यानिमित्त जनतेला शुभेच्छाही दिल्या आहेत. World Water Day : एक लिटर पाण्यासाठी मोजावे लागतात लाखो डॉलर, काय आहे याच कारण? राऊत म्हणाले, महाराष्ट्राची गुढी म्हणून शिवसेनेचा […]
मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवडणूक आयोगाने झटका दिल्यानंतर आता आता राष्ट्रवादी काँग्रेसकडे केंद्रीय निवडणूक आयोगाची वक्रदृष्टी पडली आहे. निवडणूक आयोग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थितीचा आढावा घेणार आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. एकजुटीने समृद्ध, बलशाली महाराष्ट्र घडवू, ‘गुढी’ उभारत अजितदादांच्या शुभेच्छा… निवडणूक आयोगाने शिवसेनेचे नाव आणि चिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर […]
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अयोध्या दौरा ठरला आहे. त्यांच्या दौऱ्याची अधिकृत तारीख आज जाहीर करण्यात आली आहे. येत्या ६ एप्रिलला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ६ एप्रिलला मुख्यमंत्री जाणार आहेत. त्यांच्या सोबत शिवसेनेचे सर्व खासदार आणि आमदार असणार आहेत. या दौऱ्यात मुख्यमंत्री शिंदे रामलल्लाचे दर्शन घेणार आहेत तर त्यावेळी […]
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात हवामानाने मूड बदलला आहे. अनेक भागांत अवकाळी पावसाची (unseasonal Rain) तुफान बॅटिंग सुरु आहे. आजही राज्यातील काही भागांत अवकाळी पावसाच्या हलक्या सरी पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. महात्मा गांधींच्या नात उषा गोकाणींचं निधन कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात 25 मार्चपर्यंत पावसाचा अंदाज हवमान विभागाकडून वर्तवण्यात आला […]
आज गुढीपाडवा. गुढीपाडव्यानिमित्त विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानी गुढी उभारुन गुढीची सपत्नीक पूजा केली आहे. यावेळी अजित पवारांनी महाराष्ट्रातील जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. लोकमान्य अन् शिवसेनाप्रमुख देशभर कसे पोहोचले? राज ठाकरेंनी सांगितला ‘तो’ किस्सा “वसंतऋतुच्या आगमनासोबत साजरा होणारा गुढीपाडवा, आलेलं नववर्ष, सर्वांच्या जीवनात सुखसमृद्धी, चैतन्य, उत्साह, आनंद, उत्तम आरोग्य घेऊन […]
दिल्लीसह (Delhi) तेलंगणा,(Telangana) गडचिरोलीमध्येही (Gadchiroli) भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. तेलंगणा राज्यातील कागजनगर, शिरपूर भागात 10 किमी अंतरावरील सीमा भागात भूकंपाचे (EarthQuake) सौम्य धक्के जाणवले आहेत. भूकंपाच्या या धक्क्याचे प्रवण केंद्र गोदावरी फौल्टमध्ये असून भूकंपाची तीव्रता 3.1 रिश्टर स्केल इतकी आहे. तसेच 5 किमी खोल भूकंप झाला आहे. विखे तुम्हा सगळ्यांना भारी पडतील; जयंत पाटलांचा BJPला […]