अहमदनगर : गुढीपाडव्यापासून सुरु होणारे मराठी नव वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी गेल्या २० वर्षापासून भव्य संगीत सांस्कृतिक रसिकोत्सवाचे आयोजन नगरच्या रसिक ग्रुपच्या वतीने केले जात आहे. यावर्षी २१ व्या रसिकोत्सव बुधवार (दि.२२) रोजी सायंकाळी ६ वाजता सावेडीच्या जॉगिंग पार्कच्या मैदानावर होणार आहे. या रसिकोत्सवाला नामवंत गायक-गायिका, नृत्यांगना व दिग्गज कलाकारांची हजेरी लागणार आहे. यावर्षी महाराष्ट्राचा […]
Budget Session : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून कर्नाटकची दंडेलशाही वाढली आहे. सीमाभागातील (Maharashtra Karnataka Border Dispute) मराठी माणसांवरील अन्यायात वाढ झाली आहे. या प्रश्वावर आज विधानपरिषदेत (Budget Session) आमदार मनिषा कायंदे (Manisha Kayande) यांनी सरकारचे लक्ष वेधले. त्या म्हणाल्या, सीमावर्ती भागातील मराठी भाषिक लोकांना मराठी बोलण्यास बंदी घातली जात आहे. या भागातील मराठी नावे असलेल्या […]
जुनी पेन्शनच्या प्रमुख मागणीसाठी पुकारलेला संप एका कर्मचारी संघटनेचा नव्हता, तर समन्वय समितीमध्ये सर्व संघटनांनी पुकारलेला हाेता. त्यावर सरकारने आश्वासन दिल्यावर संप काल मागे घेण्यात आला. परंतु, राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचा संप कुठल्याही प्रकारे निर्णय न हाेता मागे घेऊन समन्वय समितीच्या निमंत्रकांनी विश्वासघात केल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेने केला आहे. यापुढे समन्वय समितीसोबत कुठल्याही […]
मागील चार महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालयात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुसंदर्भात सुनावणी सुरु होती. ही सुनावणी आता पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात २८ मार्चला यासंबंधी याचिकेवर सर्वोच्च न्यायालय सुनावणी घेईल. विशेष म्हणजे २०२२ पासून ही सुनावणी सातत्याने लांबणीवर पडत आहे. Delhi Budget 2023 : दिल्लीचा बजेटचा मार्ग मोकळा, गृहमंत्रालयची मंजुरी मागील झालेल्या सुनावण्यांमध्ये वारंवार […]
Chitra Wagh : खासदार संजय राऊत यांनी पिडीतेचा फोटो ट्विट केल्यानंतर राजकारण चांगलेच तापले आहे. आता या प्रकरणात भारतीय जनता पार्टीच्या (BJP) महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी संजय राऊतांवर (Sanjay Raut) घणाघाती टीका केली आहे. त्या म्हणाल्या, की ‘संजय राऊत यांनी पिडीत मुलीचा फोटो व्हायरल केला हा कायद्याने गुन्हा आहे. त्यांनी जे ट्विट […]
मुंबई : संजय राऊतांनी आरोप केल्यानंतर मंत्री दादा भुसे आज विधानसभेच चांगलेच तापल्याचं पाहायला मिळालेत. दादा भुसेंनी थेट शरद पवारांची चाकरी करत असल्याचं संजय राऊतांना म्हंटलंय. त्यावर विधानसभेत अजित पवार दादा भुसेंवर चांगलेच चिडल्याचं दिसून आलं. लोकसभा निवडणुकीचा फायदा-तोटा पाहूनच राज्यात निवडणुकीचे रणशिंग ! अजित पवार म्हणाले, सभागृहात प्रत्येकाला आपली भूमिका मांडाण्याचा अधिकार आहे. तसंच […]