Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील कार्यालयात पुन्हा एकदा धमकीचे फोन आले आहेत. मिडिया रिपोर्टनुसार आज सकाळपासून दोन वेळा नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील कार्यालयात फोन आले आहेत. या नंतर गडकरी यांच्या कार्यलयाकडून पोलिसात तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे नागपुरात पोलीस सतर्क झाले आहेत. नितीन गडकरी यांच्या ऑरेंज सिटी रुग्णालयाच्या समोरील […]
राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाने त्यासंदर्भात सूचना जारी केल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये गेले काही महिने कोरोनाच्या रुग्णांची संख्या अत्यंत कमी झाली होती. पण आता त्यामध्ये वाढ होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिलह्यांमध्ये कोरोनाची रुगसंख्या वाढत चाललेली आहे. फक्त महाराष्ट्रातच नाही तर इतर राज्यातही कोरोनाचे रुग्ण वाढताना […]
Bachchu kadu : शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांना घरच्याच मैदानात जोरदार झटका बसला आहे. चांदुरबाजार तालुका खरेदी-विक्री संस्थेच्या निवडणुकीत प्रहारचे फक्त तीन उमेदवार विजयी झाले आहेत. हा कडू यांच्यासाठी धक्कादायक निकाल आहे. यावेळी विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी 50 खोके एकदम ओके अशी घोषणाबाजीही केली. संस्थेच्या 15 संचालकपदासाठी 19 मार्च रोजी मतदाव घेण्यात आले. […]
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसोबत घेण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसोबत घेण्याचा प्रस्ताव प्रदेश भाजपकडून केंद्रीय नेतृत्वाला दिला आहे. भाजपचे राष्ट्रीय नेते या प्रस्तावावर विचार करत असल्याची माहिती आज ‘द हिंदू’ या आघाडीच्या वृत्तपत्राने प्रकाशित केली आहे. या वृत्तानुसार भाजपची केंद्रीय समिती लोकसभा निवडणुकीसोबत विधानसभा निवडणूक घेण्याच्या प्रदेश भाजपच्या प्रस्तावावर विचार करत आहे. राज्यातील […]
मुंबई : डिंभे-माणिकडोह प्रकल्पाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपल्या ट्विटर हॅंडलवरुन चुकीची माहिती प्रसारित केली असून ट्विटमध्ये दुरुस्त करण्याची मागणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी विधानसभेत केली आहे. डिंभे-माणिकडोह बोगद्याला मविआ सरकारच्या काळातच मंजुरी मिळाली असताना उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या कार्यालयाच्या अधिकृत twitter हँडलवर याबाबत अनवधानाने चुकीची माहिती देण्यात आल्याचा मुद्दा ‘पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन’च्या […]
पंढरपूर : कोरोना काळानंतर आता पुन्हा एकदा विठ्ठल भक्तांचा पंढरीत येण्याचा ओघ वाढला आहे. किंवा गेले दोन वर्ष विठुरायाच्या भेटीसाठी आतुर असलेल्या भक्तांकडून पंढरपूरमध्ये मोठी गर्दी देखील निर्माण होत आहे. यादरम्यान अनेक भक्त विठ्ठलाची महापूजा किंवा पाद्यपूजा करतात. पण या पूजा करण्यासाठी अनेकदा वेळेची आणि काही वेळा खर्चाची देखील मर्यादा येते. त्यावर पर्याय म्हणून मंदीर […]