मुंबई : जलजीवन मिशन योजनेच्या कामातील अनियमततेवरुन राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे विधानसभेत चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले आहेत. या प्रकरणी कारवाई करणार का? असा सवाल उपस्थित केल्यानंतर चौकशी करुन कारवाई करण्याची भूमिका मंत्री गुलाबराव पाटलांनी मांडली आहे. बीड जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येत असलेल्या जलजीवन मिशन योजनेच्या कामातील अनियमततेवरून राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी सरकारवर जोरदार […]
मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी लाच आणि धमकावल्याप्रकरणी बुकी अऩिल जयसिंघानीला गुजरातच्या बोर्डोलीत अटक करण्यात आली आहे. बुकी अनिल जयसिंघानीला मलबार हिल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती मुंबईचे डीसीपी बालसिंग राजपूत यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. दहावी नापास विद्यार्थ्यांसारखं वाटतंय! मार्च की ऑक्टोबर निवडणुका कधी लागतील? राज ठाकरे म्हणतात… बुकी […]
मुंबई : राज्यात सध्या सुरु असलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं आहे. शेतकऱ्यांच्या नूकसानीचे तत्काळ पंचनामे करुन अर्थिक मदत देण्याची मागणी सातत्याने जोर धरत आहे. या परिस्थितीत दोन दिवसांत पंचनामे पूर्ण होऊन हे संवेदनशील सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणार असल्याचं ठामपणे राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत सांगितलं. ‘वादग्रस्त वक्तव्ये सत्ताधारी आमदारांना शोभतात का? अजित […]
Anil Jaysinghani Arrested : बुकी अनिल जयसिंघानीला गुजरातमधून अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. काही दिवसांपूर्वी अनिल जयसिंघानीची मुलगी अनिक्षा जयसिंघानी हिने राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांना एक कोटींची लाचेची ऑफर केली होती. त्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती. बुकी अनिल जयसिंघानिया गेल्या अनेक […]
Eknath Khadse : एकीकडे राज्यात अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान केले आहे. यावरून विरोधकांना सरकारला घेरलं आहे. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुसकाना होऊनही एकही मंत्री बंधाऱ्यांवर दिसत नाहीये, असे म्हणत मी सुरत आणि गुवाहाटीत मंत्र्यांचा शोध घेतला पण ते तिथेही नाही असे म्हणत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी सत्ताधाऱ्यांना टोला लगावला आहे. अवकाळीमुळे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात नुकसान […]
मुंबई : एकीकडे शेतकऱ्याचं मोठं नूकसान तर दुसरकडे कर्माचाऱ्यांचा संप सत्ताधाऱ्यांनी सामंजसपणाची भूमिका घेऊन तोडगा काढण्याची मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी केलीय. यावेळी अजित पवार यांनी सत्ताधारी नेत्यांच्या वादग्रस्त विधानावरही ताशेरे ओढले आहेत. गुणरत्न सदावर्ते यांच्या ठाण्यातील कार्यालयात दरोडा, एलईडी टीव्ही, एसी घेऊन चोरटे पसार अजित पवार म्हणाले, आधीच शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी […]