Mla Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी यांच्या युवा संघर्ष यात्रेला गालबोट लागलं आहे. उपराजधानी नागपुरात आज युवा संघर्ष यात्रेचा समारोप झाला. या समारोपाला महाविकास आघाडीचे नेते या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमातून संजय राऊतांसह इतर नेत्यांनी सरकारवर चांगलीच तोफ डागली. त्यानंतर ही संघर्ष यात्रेतील कार्यकर्ते थेट विधानभवनाकडे निघाल्याने मोठा […]
Paplet fish : पापलेट मासा (Paplet fish)हा प्रामुख्यानं समुद्रात मिळतो. त्याला काही महिन्यांपूर्वीच राज्यमासा (State fish)म्हणून घोषित केला. या संदर्भामध्ये 13.5 सेंटिमीटरचा पापलेट मासा पकडता येणार नसल्याचे मत्सव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar)यांनी सांगितले. जो पर्यंत मासा प्रजननक्षम होत नाही तोपर्यंत मासा पकडता येणार नाही. त्याचबरोबर या माशाचं जीआय मानांकन (GI rating)करण्याचं ठरवल्याचंही यावेळी मंत्री […]
एकनाथ शिंदे जाणार अन् मुख्यमंत्रीपदी राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) येणार! या आशयाच्या चर्चा राज्याच्या राजकारणात मागच्या वर्षभरापासून दबक्या आवाजात होत असतात. एकनाथ शिंदे यांच्यावरील अपात्रतेच्या टांगत्या तलवारीमुळे या चर्चांना कधी खुद्द भाजपचे नेते हवा देतात, तर कधी माध्यमे. काही दिवसांनी या चर्चा शांत होतात आणि मुख्यमंत्रीपदी शिंदे कायम राहतात. (Radhakrishna Vikhe Patil would […]
24 डिसेंबर 2023. मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देण्यासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी दिलेली डेडलाईन जवळ येती आहे. एका बाजूला शासनाकडून कुणबी नोंदी तपासून मराठ्यांना ओबीसीमध्ये सामावून घेतले जात आहे आणि दुसऱ्या बाजूला सर्वोच्च न्यायालयातूनही लढाई सुरु आहे. थोडक्यात काय तर मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शिंदे आणि फडणवीसांनी दुहेरी प्लॅन आखला आहे. […]
Deepak Kesarkar on Anil Parab : ठाकरे गटाचे आमदार अनिल परब (Anil Parab) यांनी मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी कोणतेही लोकशाहीचे तत्त्व पाळले नाहीत, ते मनमानी करत होते, त्यांनी कोणत्याही निवडणुका घेतल्या नाहीत, असे उलट साक्षीत केसरकरांनी सांगितल्याचा आरोप अनिल परब यांनी केला […]
Ajit Pawar Vs Satej Patil : राज्य विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सवाल-जवाबाचं सत्र सुरु आहे. अशातच काँग्रेसचे आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी फेलोशीपच्या मुद्द्यावरुन सरकारला निर्णयातत सुधारणा करण्याची मागणी केली आहे. सध्या राज्यातील बार्टी, सारथी, महाज्योती संस्थांमधून विद्यार्थ्यांना फेलोशीप देण्यात येते. मात्र, यंदाच्या वर्षीपासून राज्य सरकारने फक्त 200 विद्यार्थ्यांना फेलोशीप देण्याचा […]