राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून शरद पवार हेच राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचं जोरदार प्रत्युत्तर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मीच राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणणाऱ्यांना दिलं आहे. राष्ट्रवादीत उभी फुट पडल्यानंतर आता राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरुन चांगलाच वाद उफाळल्याचं दिसून येत आहे. अजित पवार गटाकडून राष्ट्रीय अध्यक्षपदावर दावा सांगण्यात येत असतानाच आता सुप्रिया सुळेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. रोहिणी खडसेंवर मोठी जबाबदारी; […]
अहमदनगर : बारामतीला जाण्यासाठी वाहनाच्या प्रतीक्षेत असलेल्या चार मजुरांना बेदम मारहाण करणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीला कोतवाली पोलिसांनी (Kotwali Police) शहरातील कायनेटिक चौकात अवघ्या दोन तासांत जेरबंद केले. तीन आरोपींना अटक करण्यात आली असून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. गुन्हा करून रिक्षाने पळून जाणाऱ्या टोळीला कोतवाली पोलिसांनी पकडले आहे. स्वप्नील बाबुराव साळवे ( वय १९ […]
Wadhawan brothers : देशातील सर्वात मोठ्या बँक घोटाळ्याप्रकरणी डीएचएफएलचे संचालक कपिल वाधवान (Kapil Wadhwan) आणि धीरज वाधवान (Dheeraj Wadhwan) सध्या तळोजा कारागृहात आहेत. मात्र याच कारागृहात त्यांना अलिशान सोयी-सुविधा मिळत असल्याचे समोर आले आहे. मेडिकल टेस्ट आणि ट्रिटमेंटच्या नावाखाली हे दोघेही कारागृहातून बाहेर येतात आणि केईएम रुग्णालय, जेजे रुग्णालयांच्या पार्किंग लॉटमध्ये सर्व सुखसोयी उपभोगत असल्याचे […]
Shinde Government : मुंबई : महाराष्ट्र सरकारने भाजपचे माजी खासदार आणि आणि पंजाबचे विद्यमान राज्यपाल बनवारीलाल पुरोहित (Banwarilal Purohit) यांच्या मुलाच्या नियंत्रणाखाली असलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयाला जमिनीच्या शुल्कापोटी आकारण्यात येणारे 13.58 कोटी रुपये माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. इतकंच नाही तर हे 13.58 कोटी माफ करण्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत नियम बदलण्यात आले आहेत. महसूल आणि अर्थ विभागाने […]
Bacchu Kadu On Sachin Tendulkar : भारतरत्न सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar)यांनी ऑनलाईन गेमिंगच्या (Online gaming)जाहिराती करणं बंद करावं, अन्यथा भारतरत्न माघारी देऊन जाहिराती कराव्या अशी आक्रमक भूमिका माजी मंत्री आणि आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu)यांनी केली आहे. सचिन तेंडुलकरांनी कोणतीतरी एक भूमिका घ्यावी अन्यथा आम्ही त्यांच्या घरासमोर आंदोलन करु, असा थेट इशाराच आमदार बच्चू कडू […]
Jalgaon crime : जळगाव येथील प्रसिद्ध व्यसायिकांवर पुण्यात तब्बल 11 कोटी 23 लाख 20 हजार रुपयांचा आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये प्रमोद भाईचंद रायसोनी, प्रशांत मणिलाल संघवी व संदेश मिश्रीलाल चोपडा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याबाबत प्रदीप पोपटलाल कर्नावट (चिंचवड) या व्यावसायिकाने आरोपी विरोधात दाखल केली आहे. पोलिसांनी […]