Uday samant on Sanjay Raut : शिंदे गटाचे नेते उदय सामंत (Uday Samant) यांनी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर जोरदार पलटवार केला. सामंत म्हणाले, की आम्ही गुवाहाटीला गेल्यापासून राऊत यांनी आम्हाला शिवीगाळ करण्यापलीकडे काहीही केलेले नाही. आम्हाला मिंधे म्हणता, खोके म्हणता पण, आमच्या 41 मतांमुळेच तुम्ही राज्यसभेवर गेलात हे विसरू नका असे सामंत म्हणाले. […]
मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून विविध कारणांमुळे बागेश्वर धामचे पंडीत धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Pandit Dhirendra Krishna Shastri) चर्चेत आहेत. यातच धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा काल महाराष्ट्रात कार्यक्रम पार पडला. अंधश्रद्धा निमूर्लन समितीकडून विरोध होत असतानाही मुंबईतील मीरा रोड येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात यावेळी त्यांनी सनातन धर्माबाबत अनेक विधाने केली. पंडित धीरेंद्र शास्त्री म्हणाले […]
मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास या अवकाळीने हिरावून घेतला आहे. राज्यात अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान (Crop Damage) झाले आहे. मात्र आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul sattar) सरसावले आहे. नुकसानग्रस्त शेतकरी आपल्या नुकसानीची माहिती आता थेट कृषिमंत्र्यांना पाठवू तसेच […]
मुंबई : विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने (Savitribai Phule Pune University) महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षेसाठीचे (MH SET 2023) प्रवेशपत्र (Hall Ticket) जारी केले आहे. परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी अधिकृत वेबसाईट जाहीर करण्यात आली असून परीक्षार्थी विद्यार्थी संकेतस्थळाला भेट देऊन प्रवेशपत्र डाऊनलोड करू शकतात. setexam.unipune.ac.in ही अधिकृत वेबसाइट असून या ठिकाणाहून […]
मुंबई : शिवसेनेतील बंडानंतर शिंदे गट व ठाकरे गट हा आक्रमक झाला आहे. यातच दोन्ही गट एकमेकांवर निशाणा साधण्याची संधी सोडत नाही. यातच काही दिवसांपूर्वी खेडमध्ये उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली होती. आता याच खेडमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज सभा घेणार आहे. दरम्यान शिंदे सभा घेणार आहे म्हणजे आज पुन्हा एकदा ते […]
मुबई : सध्या देशात लोकसभेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. मार्च – एप्रिल 2024 मध्ये देशात लोकसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे देशातील प्रत्येक राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. आता काल परवा राज्यातील महाविकास आघाडीने 2024 जागा वाटपाचा फार्मुला ठरवला आहे. त्यामध्ये ठाकरे गट सर्वाधिक 21 लिकसभेच्या निवडणुका लढवणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस 19 […]