अजित पवार त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे नेहमी चर्चेत असतात. त्यांच्या विविध विधानांची दखल आणि चर्चा केली जाते. मात्र, स्पष्टवक्ते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अजित पवारांनी (Ajit Pawar) आज त्यांच्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. वडिलांच्या निधनानंतर परिस्थिती कशी होती. बस्तान बसवण्यासाठी काय केलं? याबाबत अजित पवारांनी भाष्य करत घडलेली सर्व परिस्थिती सांगितली आहे. ते बारामतीतील आप्पा आप्पासाहेब […]
नाशिक : नाशिकच्या सिन्नर (Sinnar) तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथे आज दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा पार पडला आहे. या कार्यक्रमाला राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह अनेक दिग्गज मंत्र्यांनी उपस्थिती दर्शवली आहे. गोपीनाथ मुंडे यांचा 16 फुटी पूर्णाकृती पुतळ्याचे आज लोकार्पण झाले. यावेळी राज्याचे महसूलमंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी एक […]
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात भीषण अपघाताची घटना घडली आहे. संगमनेरातून अकोल्याच्या दिशेने जाणाऱ्या दोन मोटारसायकलची समोरुन येणाऱ्या दुधाच्या टँकरला धडक बसल्याने हा भीषण अपघात झाला. या अपघातात तीन युवक ठार झाले आहे. तर या अपघातात एकजण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर संगमनेरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (Sangamner Accident) मिळालेल्या माहितीनुसार, मयत तरुण हे संगमनेर […]
राज्य सरकाराने शेतकऱ्यांचा लॉन्ग मोर्चा संपला असं जाहीर केलं, पण मोर्चा संपलेला नाही. काल दुर्दैवाने मोर्चातील आंदोलक शेतकऱ्याचा मृत्यू झाला. शेतकरी प्रश्नांवर सरकारची बेफिक्री आहे, सरकारने वेळीच पाऊलं उचलली नाहीत, आंदोलकांशी चर्चेसाठी फुसके मंत्री चर्चा करण्यासाठी नेमले होते, अशी टीका खासदार संजय राऊत यांच्यावर केली. ते नाशिक येथे आज बोलत होते. उद्धव ठाकरे यांची नाशिक […]
मुंबई: तीन-चार दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच मोठं नुकसान केलं. त्यातच पिकांना चांगले भाव नाहीत. या सर्व प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर आपल्या विविध मागण्यांसाठी किसान सभेचा लॉंग मार्च (Kisan Morcha) विधानमंडळवार धडकला होता. या किसान मोर्चाला सरकारचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला. लाँगमार्चमधील मान्य मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी सरकारने एक समिती नेमली होती. मात्र, या समितीतून किसान सभेचे प्रमुख डॉ. अजित नवले […]
उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या 2023-24 या अर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये महिलांसाठी एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली. या घोषणेनुसार आता महिलांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच एसटीच्या प्रवासामध्ये तब्बल 50 टक्के सवलत मिळणार आहे. एसटी महामंडळाच्या या योजनेचं नाव महिला सन्मान योजना असं आहे. कालपासून राज्यभरात एसटी मध्ये ५०% सवलत […]