मुंबई : फरार बुकी बुकी अनिल जयसिंघानी आणि त्यांचे अनेक बुकी मित्र यांचे युवासेनेचे वरूण सरदेसाई यांच्याशी संबंध आहे. सन २०१४ मध्ये उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत अनिल जयसिंघानी यांचा शिवसेना पक्षात प्रवेश झाल्याचे फोटो व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. विशेषतः युवासेनेचे वरूण सरदेसाई यांच्याशी त्यांचे संबंध असल्याचे पुढे आले आहे. कुख्यात बुकी अनिल जयसिंघानी […]
पुणे : देशभरात होणाऱ्या कॅन्टोन्मेंट बोर्डच्या निवडणुका भाजपने पराभवाच्या भीतीने देशभरात त्यांना होत असलेला विरोध लोकांमध्ये असलेली प्रचंड नाराजी या भूमिकेतून पुढे ढकलण्यात आल्या आहेत. निवडणूक आयोगातर्फे निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊन उमेदवारांचे फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली होती. अशा परिस्थितीत त्यांचा आलेल्या सर्वे तसेच देशभरात होत असलेली त्यांच्या विरोधातील वातावरण नुसतीच आश्वासने देणे महागाई बेरोजगारी […]
Nashik News : राज्यातील सरकारचे काही खरे नाही. आम्हीच खरी शिवसेना आहोत. हे सरकार कधी कोसळेल त्याचा काहीच नेम नाही. भाजपसोबत गेलेले आमदार लवकरच आमच्याकडे परत येतील. पण, एकनाथ शिंदे येणार नाहीत आणि आम्हीही त्यांना घेणार नाही, अशा शब्दांत खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याबाबत भाष्य केले. खासदार राऊत […]
मुंबई : मला अडकवण्याचा प्रयत्न झाल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काल विधानसभेत सांगितलं. अमृता फडणवीस यांना वडिलांवरील गुन्हे खोटे असल्याचं सांगत मागे घेण्यासाठी एका तरुणीकडून ब्लॅकमेल करण्यात आल्याचं फडणवीसांनी सांगितलं आहे. कथित डिझायनर तरुणीने काही सट्टेबाज बुकींकडून आपण पैसे घेण्याबाबतचा प्लॅन सांगत तिने अमृता फडणवीसांना एक कोटी रुपयांची ऑफर दिली होती. अमृता फडणवीसांना ऑफर नाकारल्यानंतर महिलेने […]
मुंबई : गेल्या दिवसांपासून राज्यात राज्य शासकीय-निमशासकीय (Government Worker) कर्मचाऱ्यांच्या संप (Strike) सुरु आहे. या कर्मचाऱ्यांसाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या नव्या पेन्शन (Old Pension Scheme) योजनेमध्ये सुधारणा केली आहे. जर सेवा कालावधीत कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबीयांना निवृत्ती वेतन दुले जाणार आहे. यापूर्वी हे निवृत्ती […]
Maharashtra Politics : केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संघर्ष सर्वश्रुत आहे. एकमेकांवर टीका करण्याची संधी दोघेही सोडत नाहीत. आताही ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी निलेश राणे यांनी डिवचले आहे. राऊत म्हणाले, की निलेश राणे सध्या विधानसभा निवडणुकीची तयारी करत आहेत. परंतु, आपण त्यांना त्या निवडणुकीत देखील पराभूत करायचं. वाचा : शिंदेंनी […]