Sharad Ponkshe : मी कट्टर हिंदुत्ववादी, सावरकरवादी, सनातन धर्म मानणारा आहे. पण मला कुणी भगवद्गीता की संविधान असा प्रश्न विचारला तर एका क्षणाचाही वेळ न लावता मी संविधान असं उत्तर देईल, असं मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांनी म्हटलं आहे. हिंदू धर्म वाचवण्याची गरज असल्याचेही शरद पोंक्षे म्हणाले. पण हाच प्रश्न तुम्ही मुसलमानाला विचारा, असेही ते […]
Ahmednagar News : अमेरिकेत आवाज कुणाचा, नगरी ढोलाचा… यंदा देशासह परदेशात नगरी वाद्यांचा निनाद घुमणार आहे. येत्या गणेशोत्सवात तो ऐकायला मिळेल. विशेष म्हणजे वर्षभर डोळे लावून वाट पाहणारा उत्सव म्हणजे गणेश उत्सव होय. गणेशोत्सवाला काही दिवस उरले असून गणरायाच्या आगमनापूर्वीच त्याच्या उत्सवाची जय्यत तयारी देखील सुरु झाली आहे. गणेशोत्सवामध्ये गणपती बाप्पाला वाजत गाजत आणण्यासाठी पारंपारिक […]
Sanjay Shirsat On Uddhav Thackeray : शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट पडले. त्यानंतर ठाकरे गटाकडून सातत्याने गद्दार, पन्नास खोके एकदम ओकेच्या घोषणा दिल्या जातात. त्यावरुन शिंदे गटावर टीका केली जाते. त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये फूट पडली. त्यांच्यात अजित पवार गट आणि शरद पवार गट पडले. मात्र शरद पवार गटाकडून अजितदादांना […]
मुंबई : शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे यांचे विश्वासू आणि पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांची तिरुमला तिरुपती देवस्थान विश्वस्त मंडळ सदस्यपदी दुसऱ्यांदा वर्णी लागली आहे. याशिवाय मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमोल काळे यांचीही सदस्य म्हणून वर्णी लागली आहे. नव्या सदस्यांची यादी आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडून नुकतीच […]
Sanjay Shirsat on Sanjay Raut : शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या बदलत्या वक्तव्यांवरुन जोरदार टीका केली आहे. आमदार संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी आमदार शिरसाट यांनी सांगितले की, संजय राऊत आधी म्हणाले की, राष्ट्रवादीमध्ये फूट पडली […]
Ahmednagar News : अहमदनगरमध्ये ( Ahmednagar) दोन्ही गटात राष्ट्रवादीच्या कार्यालयावरुन घमासान सुरू झाले आहे. यातच आता यामुळे नगरचे ( Ahmednagar) माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.तर गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीमध्ये (NCP) बंडाची ठिणगी पडली होती. यामधून अजित पवार गट व शरद पवार गट असे दोन गट निर्माण झाले. नेत्यांसोबत कार्यकर्ते देखील दुभागले […]