Thackeray Vs Shinde : सहा महिन्यापूर्वी झालेल्या अभूतपूर्व सत्तासंघर्षावर गेल्या काही दिवसापासून सुप्रीम कोर्टात युक्तिवाद चालू होता. सुप्रीम कोर्टातील संघर्षावरील आजचा दिवस शेवटचा ठरला आहे. आज ठाकरे गटाकडून रिजॉईन्डर करण्यात आले. आज सकाळपासून ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी आणि देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केला. त्यांनतर आज न्यायालयाकडून दोन्ही गटाचा युक्तिवाद संपल्याचं जाहीर करण्यात […]
मुबई : राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचे फडणवीस यांनीच सभागृहात सांगितले. या प्रकरणात एका मुलीला अटक करण्यात आली आहे. हे प्रकरण गंभीर आहे त्याची चौकशी करुन जे सत्य असेल ते उघड झाले पाहिजे. परंतु राज्याचा गृहमंत्रीच सुरक्षित नसेल तर राज्यातील जनता कशी सुरक्षित राहील? असा प्रश्न […]
मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी विधिमंडळाचे अधिवेशन संपल्यानंतर दिल्ली येथे जाऊन वकिलांची टास्क फोर्स ॲड. हरिष साळवे (Harish Salve) यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात येईल. त्यामध्ये ॲड. साळवे यांच्यासह ॲड. रोहतगी, पटवालिया, ॲड. विजयसिंह थोरात, ॲड. अक्षय शिंदे यांचा समावेश आहे. या सर्व संबंधित सर्वांना एकत्र घेऊन बैठक घेतली जाईल. त्या बैठकीला मी स्वतः […]
मुंबई : मराठा समाजाच्या आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न न्यायालयात लढला जात आहे. आरक्षण मर्यादा वाढवण्याचा प्रश्न सुटत नसल्याने राज्य सरकार त्याबाबत मराठा समाजाची बाजू प्रभाविपणे मांडत आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील निष्णात वकील हरीश साळवे यांची आपण नियुक्ती केली. मराठा समाजाच्या आरक्षणाची लढाई आपण सर्वांनी एकत्रितपणे लढली पाहिजे. मात्र, तोपर्यंत मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत व्हावी […]
Abdul Sattar : मागील आठवड्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी विरोधकांनी लावून धरलेली असताना कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी आज पीकविम्याबाबत महत्वाची माहिती दिली आहे. मंत्री सत्तार विधानपरिषदेत म्हणाले, की अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांचे पीकविम्याचे पैसे 31 मे पर्यंत […]