सातारा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबाबत आज (दि. 25) सकाळी केलेल्या विधानावर अवघ्या काही तासातचं घुमजाव केले आहे. पवारांच्या या दुटप्पी भूमिकेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आपण अजित पवार आमचे नेते आहेत असे विधान केलेच नसल्याचे पवारांनी म्हटले आहे. ते साताऱ्यात आयोजित कार्यक्रमात बोलत होते.अजित […]
Balasaheb Thorat : आगामी निवडणुकांच्यादृष्टीने सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. यातच पक्षातील नेत्यांकडून देखील चाचपणी सुरू झाली आहे. यातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे गुरुवारी नगर दक्षिण दौरा सुरू केला आहे. दक्षिण भागात काँग्रेसला उभारी देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच काँग्रेसचे स्थानिक नेतेही नगर दक्षिण लोकसभा जागा काँग्रेसला मिळावी, याची मागणी करत […]
Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. अजित पवार आजही आमच्याच पक्षाचे नेते आहेत. त्यांनी वेगळा निर्णय घेतला म्हणजे पक्षात फूट पडली असे म्हणता येणार नाही, असे पवार आज सकाळी पत्रकार परिषदेत म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर सत्ताधारी पक्षाचे […]
Satyajeet Tambe : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत घडलेल्या अनपेक्षित घडामोडीनंतर काँग्रेस (Congress) पक्षातून निलंबित करण्यात आलेले आ. सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये येण्याचे संकेत दिले आहेत. तांबे यांनी आज पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना याबाबत स्पष्ट मत व्यक्त केले. काँग्रेसकडून आपल्याला काही संपर्क साधण्यात आला का? किंवा कुणाशी काही चर्चा झाली का? असा प्रश्न […]
कोल्हापूर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अजित पवार (Ajit Pawar) आमचेच नेते असल्याचे विधान करत पुन्हा एकदा मोठी गुगली टाकली आहे. पवारांच्या या विधानानं एकीकडे खळबळ माजलेली असून, आजचं विधान म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसची मोठा गेम नसून ही ऑलिम्पिकचं असू शकेल अशी खोचक टिप्पणी प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी व्यक्त […]
Dhananjay Munde : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. अजित पवार आजही आमच्याच पक्षाचे नेते आहेत. त्यांनी वेगळा निर्णय घेतला म्हणजे पक्षात फूट पडली असे म्हणता येणार नाही, असे पवार आज सकाळी पत्रकार परिषदेत म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर आता अजित […]