मुंबई : राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची बीड येथे सभा नुकतीच पार पडली. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारही (Ajit Pawar) बीडसाठी अलर्ट झाले आहेत. बीड जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रश्नांच्या संदर्भात मंत्रालयात आज (24 ऑगस्ट) रोजी बैठक पार पडली. या बैठकीला बीडमधील अजितदादांच्या गटातील सर्व आजी-माजी आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते. याशिवाय येत्या 27 […]
Ajit Pawar in Beed : शरद पवारांची (Sharad Pawar) बीड जिल्ह्यात सभा झाल्यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची 27 ऑगस्ट रोजी बीडमध्ये सभा होणार आहे. या सभेसाठी अजित पवार (Ajit Pawar) गटाकडून जोरदार तयारी देखील केली जाते. मात्र, या सभेच्या पार्श्वभूमीवर शेतकरी पुत्राने अजित पवारांनाच थेट बॅनरच्या माध्यमातून सवाल केले. बीड जिल्हा बारामतीसारखा जलसमृध्द […]
vijay wadettiwar : ‘आस्मान में गिरा अन् खजूर में लटका’ असंच कांदा उत्पादकांना लटकवलं असल्याची टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने दोन लाख टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयावर बोट ठेवत विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर टीका केली आहे. “होकायंत्राने इशारा दिलाय, लवकरच जयंत पाटील आपल्यात;” […]
Vijay Wadettiwar : अजित पवार यांना सोबत घेतल्याचा भाजपला काहीच फायदा होणार नसल्याचं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटाबाबत गौप्यस्फोट केल्यानंतर आता विजय वडेट्टीवारांनीही अजित पवार गटाविषयी थेट भाष्य केलं आहे. Explainer : चांद्रयान 3 चौदा दिवसांनंतर पृथ्वीवर परतणार? सामान्यांच्या डोक्यात प्रश्नांचं काहूर विजय वडेट्टीवार म्हणाले, […]
सांगली : मागील अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना आहेत. पाटील यांनी मात्र वेळोवेळी या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. अशात आता सांगलीचे भाजप खासदार संजय पाटील यांनी जयंत पाटील लवकरच भाजपमध्ये येणार असल्याचा दावा करत या चर्चांना पुन्हा एकदा हवा दिली आहे. ते मिरज येथील एका कार्यक्रमात बोलत […]
Bjp Leader Sana Khan Murder : भाजप नेत्या सना खान हत्या प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. हत्या प्रकरणात मध्य प्रदेशमधील काँग्रेसचे आमदार संजय शर्मा यांनी चौकशीत मोठा दावा केला आहे. संजय शर्मा यांना काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं होतं, पण काही कारणास्तव ते चौकशीसाठी उपस्थित राहु शकलेले नाही. गुरुवारी ते मानकापूर पोलिसांसमोर हजर झाले असून […]