“शीतल म्हात्रे यांचा जो खरा व्हिडीओ आहे, तो प्रकाश सुर्वे यांचे चिरंजीव राज सुर्वे यांनी आपल्या फेसबुक पेजवर लाइव्ह केला आहे. त्यामुळे जर या प्रकरणात कुणाला अटक करायची असेल तर मुंबई पोलीस प्रकाश सुर्वे यांच्या मुलाला अटक करू शकतील.” असा टोला शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते वरुण सरदेसाई यांनी लगावला आहे. मुंबई येथे ते आज […]
Ambadas Danve On Shital Mhatre Viral Video : शिवसेनेच्या उपनेत्या मॉर्फ व्हिडिओचा मुद्दा सध्या राज्ायात चांगलाच गाजतोय. मात्र, याचवेळी विधानपरिषदेत विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी धक्कादायक विधान केले आहे. म्हात्रेंचा हा व्हिडिओ आपण स्वतःदेखील फॉरवर्ड केल्याचा खुलासा दानवेंनी विधानपरिषदेत केला आहे. म्हात्रेंमुळे चर्चेत आलेले आमदार प्रकाश सुर्वे नेमके आहेत तरी कोण? जाणून घ्या एवढेच नव्हे […]
ED Arrest Sai Resort Case : दापोलीच्या साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीने आणखी एकाला अटक केली आहे. याप्रकरणी ईडीने माजी SDO जयराम देशपांडे यांना अटक केली आहे. साई रिसॉर्ट प्रकरणात ईडीने ही दुसरी अटक केली आहे. याआधी ईडीने सदानंद कदम यांना या साई रिसॉर्ट प्रकरणी अटक केली आहे. साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीने काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या ठाकरे […]
Hasan Mushrif : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर त्यांनी आज तडक ईडीचे कार्यालय गाठले. येथे आल्यानंतर मात्र अधिकारी बाहेर असल्याने त्यांना पुन्हा उद्या बोलावण्यात आले आहे. ईडीला आपण संपूर्ण सहकार्य करणार असल्याचे मुश्रीफ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. ते म्हणाले, की ईडीने मला जे समन्स बजावले […]
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात ठाकरे कुटुंबियांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. ठाकरे कुटूंबियांकडे बेहिशेबी मालमत्ता असल्याचा आरोप करत गौरी भिडे यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. पण न्यायालयाने ठाकरे यांना दिलासा देत ही याचिका फेटाळून लावली आहे. उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे यांचे उत्पन्नाचे स्रोत पहिले तर त्यांचे उत्पन्न आणि मालमत्ता […]
मुंबई : जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी राज्य सरकारबरोबर कर्मचारी संघटनांच्या बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत चर्चा फिस्कटली आहे. मात्र, राज्य सरकार जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सकारात्मक असल्याची माहिती आहे. याबाबत एक समिती स्थापन करावी अशी सरकारने भूमिका घेतली आहे. राज्यभरातील कर्मचारी संघटना आणि विरोधक यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने राज्य सरकारबरोबर या […]