Balasaheb Thorat News : कांदा भाववाढीचे (Onion Price) संकट टाळण्यासाठी केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातीवर 40 टक्के शुल्क लावण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे शेतकऱ्यांत रोष वाढत गेला. आंदोलने झाली. कांदा लिलाव बंद पडले. असंतोषात वाढ होत असल्याचे लक्षात घेताच केंद्र सरकारने दुसरा निर्णय घेत शेतकऱ्यांकडील दोन लाख मेट्रीक टन कांदा 2410 रुपये प्रति क्विंटलने खरेदी करण्याचे […]
Supriya Sule on NCP Crisis : शिवसेनेत फूट पडल्यानंतर बरोबर एक वर्षांनंतर राष्ट्रवादीही (NCP Crisis) फुटली. अजित पवार यांच्यासह छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे यांच्यासह काही आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सरकारमध्ये सहभागी झाले. यानंतर आता राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील नेत्यांकडून एकमेकांवर टीका होत आहे. तसेच अजित पवार गट पुन्हा स्वगृही येणार का, असाही […]
Prafulla Patel on NCP Crisis : शिवसेनेत फूट पडल्यानंतर बरोबर एक वर्षांनंतर राष्ट्रवादीही (NCP Crisis) फुटली. अजित पवार यांच्यासह छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे यांच्यासह काही आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सरकारमध्ये सहभागी झाले. यानंतर आता राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात आरोप प्रत्यारोप सुरू असून या गटातील नेते मागील काळात पडद्यामागे काय घटना घडल्या याचा […]
Sachin Tendulkar : क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) क्रिडा विश्वातून निवृत्त होऊन दहा वर्षे उलटले तरी त्यांची क्रेझ कायम आहे. त्यामुळंचं भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) सचिन तेंडुलकर यांना मतदारांना मतांचे महत्त्व पटवून देण्यासाठी, ‘राष्ट्रीय आयकॉन’ म्हणून नियुक्त केलं आहे. नवी दिल्लीतील आकाशवाणी रंगभवन येथे भारतीय निवडणूक आयोगातर्फे आयोजित कार्यक्रमात सचिन तेंडुलकर यांच्यासी पुढील ३ वर्षांसाठी […]
Chandrayaan 3 : भारताचे महत्त्वाकांक्षी चांद्रयान-३ (Chandrayaan 3)चे लँडर आज चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरले. चांद्रयान-३ चे चंद्रावर यशस्वी लँडिंग झाल्यानंतर देशभरात मोठा जल्लोष सुरू झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. आज भारत महासत्तेकडे वाटचाल करत आहे, त्यामुळं चंद्रयानानाचे यश हे देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारा ठरले आहे. या माहिमेमुळं भारताचे अवकाश […]
बीड : जिल्ह्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्याविरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पर्याय सापडला आहे. संदीप क्षीरसागर यांचे चुलत भाऊ आणि बीड नगरपालिकेचे माजी सदस्य डॉ. योगेश क्षीरसागर यांनी आज (23 ऑगस्ट) राष्ट्रवादीत (अजित पवार गट) प्रवेश केला आहे. मुंबईत हा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला. यावेळी अजित […]