Maharashtra Fourth Women Policy : राज्यात महिलांचं चौथं धोरण आणणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. दरम्यान, सह्याद्री अतिगृहावर महत्वाची बैठक झाली. या बैठकीनंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. थायलंडचे माजी पंतप्रधान थाक्सिन शिनावात्रा 15 वर्षांनंतर मायदेशी परतले अजित पवार म्हणाले, राज्यात पहिलं महिला धोरण 1994 साली आलं होतं. त्यानंतर 2001 […]
2018 साली गुंतवणूकदार आणि बॅंकेची फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेले डी.एस. कुलकर्णी यांची तब्बल पाच वर्षानंतर जामिनावर सुटका करण्यात आली आहे. त्यांच्यावर 2018 साली बॅंक आणि गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. त्यानंतर त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली होती. अखेर पाच वर्षांनंतर कुलकर्णी जामिनावर बाहेर आले आहेत. डी.एस. कुलकर्णी यांच्यावर गुंतवणूकदाराचं 800 कोटी आणि बॅंकेंचं […]
Mla Rohit Pawar Vs Cm Eknath Shinde : कांदा खरेदीबाबत केंद्र सरकारने निर्णय घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी(Eknath Shinde) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर(Sharad Pawar) खोचक टीका केल्याचं दिसून आलं. शरद पवार(Sharad Pawar) 10 वर्ष कृषिमंत्री पण त्यांच्या काळात असा निर्णय झाला नसल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले होते. शिंदेंच्या टीकेवर बोट ठेवत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी जळजळीत […]
Omraje Nimbalkar : लातूर तालुक्यातील औसा येथे खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांनी जनता दरबार घेतला होता. यावेळी अधिकाऱ्यांसोबत त्यांची चांगलीच खडाजंगी झाली. यावेळी ते म्हणाले की माझ्या कामाचा अनुभव त्या अधिकाऱ्यांना नसणार, त्यामुळे त्यांच्याकडून गैरवर्तन झालं असेल पण त्यांनाही मी समज दिली आहे. आपण जर चौकटीच्या बाहेर जाऊन सामान्य माणसांना त्रास देत असाल तर […]
MP Navneet Rana Death Threat : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी आल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या पाच दिवसांपासून खासदार नवनीत राणा यांना धमकीचे फोन येत होते. याप्रकरणी खासगी सचिवाच्या तक्रारीवरून अमरावतीमधील राजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी कॉल डिटेल्सच्या आधारे तपास सुरू केला आहे. त्यात धमकी देणाऱ्याचे नाव समोर […]
Radhakrushan Vikhe Patil : राज्यातील जनावरांमध्ये विषाणूजन्य व संसर्गजन्य लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. या रोगाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी राज्यात ७३ टक्के लम्पी चर्मरोग प्रतिबंधात्मक लसीकरण करण्याचा झाले असून, उर्वरित येत्या ७ दिवसात राज्यातील सर्व गोवंशीय पशुधनाचे शंभर टक्के लसीकरण पूर्ण करण्याच्या सूचना पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या. लसीकरण […]