मुंबई : वाकयुद्धानंतर अभिनेत्री उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा वाद मिटला होता. आता शिवसेना नेत्या शीतल म्हात्रेंच्या मॉर्फ व्हायरल व्हिडिओनंतर पुन्हा एकदा उर्फीने (Uorfi Javed) चित्रा वाघ (Chitra Wagh) यांना डिवचलं आहे. उर्फीने (Uorfi Javed) ट्विट करत माझ्या कपड्यांविरोधात जेव्हा बोट उचललं होतं तेव्हाचा टाईम विसरली असल्याचा टोला उर्फीने चित्रा वाघ यांना […]
Sheetal Mhatre : शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांचा एका मॉर्फ केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. त्याविरोधात गुन्हा देखील झालेला आहे. या प्रकरणाची राज्य सरकारने आता गंभीर दखल घेतली आहे. शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांच्या या व्हायरल व्हिडीओ प्रकरणी विशेष चौकशी पथकाकडून (SIT) चौकशी करण्यात येणार असल्याची घोषणा राज्य उत्पादन शुल्क मंत्री […]
राज्य सरकारच्या पंढरपूर देवस्थान परिसरातील कॉरिडोरला स्थानिक नागरिकांचा आणि वारकऱ्यांचा विरोध असल्याचे सांगितले मात्र याकडे शासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे स्थानिकांमध्ये असंतोष पसरलेला आहे. याबाबत शासनाने स्थानिकांच्या भावना योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या आमदार मनीषा कायंदे यांनी केली होती. त्यावर पंढरपूर कॉरिडॉर आणि देवस्थान परिसरातील प्रश्नांबाबत अधिवेशन काळात येत्या 16 मार्च रोजी […]
मुंबई : महाविकास आघाडी (MVA) सरकारमध्ये असताना आम्हाला निधीमध्ये डावलले जात आहे, असा आरोप करत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे सरकार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पाडून भाजप आणि शिंदे गटाचे सरकार आणले. मात्र, आता आपण काय पाहतोय तर अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Budget Session) भाजपला (BJP) तब्बल ८७ टक्के निधी मंजूर करण्यात आला आहे. तर एकनाथ […]
Sheetal Mhatre : शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांचा एका मॉर्फ केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. त्याविरोधात गुन्हा देखील झालेला आहे. या प्रकरणातील आता नवी अपडेट समोर येत आहे. शितल म्हात्रे यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्या प्रकरणी युवासेनेचे साईनाथ दुर्गे यांना अटक केली आहे. साईनाथ दुर्गे हे आदित्य ठाकरे यांचे जवळचे […]
(Rahul Kul) राहुल कुल यांचं निलंबन करण्यात यावं, अशी मागणी भाजप पक्षश्रेष्ठीकडे करणार आहे, अशी मागणी पुणे जिल्हा भाजपचे माजी अध्यक्ष आणि तक्रारदार नामदेव ताकवणे यांनी सांगितलं आहे. खासदार संजय राऊत यांनी राहुल कुल यांनी ५०० कोटी अफरातफर केली असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे ही चौकशी निष्पक्ष होण्यासाठी त्यांचे निलंबन करावे, अशी मागणी करणार असल्याचं […]