Jalna Maratha Protest : जालन्यातील अंतरवली सराटीत घडलेल्या लाठीचार्जप्रकरणी पोलिस अधीक्षक तुषार दोषींना(Tushar Doshi) आधी सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं होतं. त्यानंतर दोषी यांची पुण्यात सीआयडीचे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. या बदलीवरुन मराठा आंदोलकांनी आक्षेप घेतल्याचं पाहायला मिळालं होतं. या प्रकरणावरुन मंत्री दीपक केसरकरांनी(Deepak keserkar) तुषार दोषी यांच्या बदलीला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. […]
Rohit Pawar : काही दिवसांपासून राज्यात प्रकल्प परराज्यात नेण्यावरुन चांगलच राजकारण तापलंय. या मुद्द्यावरुन सत्ताधाऱ्यांना विरोधकांनी चांगलचं घेरल्याचं दिसून आलं होतं. अशातच आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार((Rohit Pawar)) यांनीही एक्सवर एक पोस्ट शेअर करीत सरकारवर पुन्हा निशाणा साधला आहे. प्रकल्प परराज्यात गेल्याने तरुणांचा रोजगार हिरावल्याचं रोहित पवार म्हणाले आहेत. यासंदर्भातील एक पोस्ट त्यांनी एक्सवर शेअर […]
“उद्धव ठाकरेंसोबत साखरपुडा, पण लग्नासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीरुपी भटजींचे अडथळे” “मोदींनीही सांगितलं असेल की, वंचितवाल्यांना सोबत घेऊ नका” “आम्ही इंडिया आघाडीत नसून शिवसेना ठाकरे गटाशी युती” “आमच्याबद्दल त्यांच्या मनात काय अढी आहे हे शरद पवारांनाच माहिती, आम्हाला माहिती नाही” “माझा दरवाजा सर्वांसाठी खुला…” “महाविकास आघाडीत वंचितचा समावेश करण्याबाबत उद्धव ठाकरेंनी स्पष्टता करावी” वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan […]
Girish Mahajan : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यात चांगलेच शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यावर टीका केली होती. त्यांची हीच टीका महाजनांना चांगलीच झोंबली. त्यांनीही खडसेंना जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यांना 137 कोटी रुपयांची नोटीस आल्याने हृदयविकाराचा […]
Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या मनोज जरांगे (Manoj Jarange ) व मंत्री छगन भुजबळ यांच्यात शाब्दिक युद्ध रंगले आहे. नुकतेच येवल्यामध्ये मनोज जरांगे यांच्या सभेचे पोस्टर फाडण्यात आल्याचे समोर आले. यावर जरांगे म्हणाले, अजितदादा तुम्ही त्यांना समज द्या आम्हाला त्यांच्या विरोधात बोलायला पुढे लावू नका. ते जर असंच बोलत राहिले तर आम्हाला देखील […]
How Managed Manoj Jarange Patil Mharashtra Tour Konow About Planning : मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगेंनी (Manoj Jarange) राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंतचा वेळ दिला आहे. त्याआधी जरांगेचा राज्यव्यापी दौरा सुरू आहे. ठिकठिकाणी जरांगेंच्या सभांना मोठा प्रतिसाद मिळत असताना त्यांच्या या दौऱ्यामागे पाठिंबा देणारे काही गुप्त हात आहेत असा दावा काही नेत्यांकडून केला […]