Anand Dave onChhagan Bhujbal : आज नाशिकमधील एका कार्यक्रमात बोलताना अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी शिव प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांच्यावर जोरदार टीका केली. ब्राह्मण समाजाने वाईट वाटून घेऊ नये. पण, ब्राह्मण समाजात त्यांच्या मुलांना शिवाजी आणि संभाजी ही नावं ठेवली जात नाहीत, असं विधान करून त्यांनी भिडेंचा समाचार […]
Uddhav Thackeray : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आपला राज्य दौरा मराठवाड्यातून (Marathwada tour) पुन्हा सुरू करणार आहेत. येत्या 27 तारखेपासून हिंगोली (Hingoli) जिल्हा दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. ठाकरे यांनी जुलैच्या पूर्वार्धात विदर्भाचा दौरा केला होता, परंतु राज्यातील मुसळधार पावसामुळे त्यांनी मराठवाडा दौरा पुढे ढकलला होता. आता निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून […]
Shrimant Chhatrapati Shahu Maharaj : राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरीनंतर शरद पवार (Sharad Pawar) यांनी महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली आहे. येवल्यातील सभेनंतर बीडमध्ये शरद पवार यांची सभा झाली. आता पुढची सभा कोल्हापुरात (Kolhapur) होत आहेत. या सभेच्या अध्यक्षस्थानी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती (Shrimant Chhatrapati Shahu Maharaj) यांनी स्विकारले आहे. त्यामुळे शरद पवार गटाकडून शाहू महाराज लोकसभा लढवणार […]
Chhagan Bhujbal on Sambhaji Bhide : शिव प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) हे वारंवार वादग्रस्त वक्तव्ये करत असतात. काही दिवसांपूर्वीचं त्यांनी महात्मा गांधी आणि महात्मा फुले यांच्याबाबत बेताल वक्तव्य केलं होतं. महापुरुष, ऐतिहासिक घटना, तिरंगा ध्वज, राष्ट्रगीत याबाबत कायम वादग्रस्त विधानं करणाऱ्या भिडेंवर मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी जोरदार टीका केली आहे. ब्राह्मण […]
मुंबई : आधीच पावसाला उशीरा झालेली सुरुवात आणि त्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने पुन्हा दडी मारल्याने राज्यावर दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. या आपत्तीचा सामना करण्यासाठी आता सरकारी पातळीवरही तयारी सुरू झाली आहे. राज्यातील संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा विचार करुन कृषी, महसूल आणि इतर संबंधित विभागांनी आराखडा तयार ठेवावा, चारा, वैरण आणि पिण्याचे पाणी या अनुषंगाने […]
आगामी मध्य प्रदेश विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने् कंबर कसली आहे. सप्टेंबरच्या शेवटच्या किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र यापूर्वीच भाजपने 39 जागांवरील उमेदवारांची पहिली यादी जाहीर करत धक्कातंत्राचा अवलंब केला आहे. याशिवाय आता भाजपने इतर राज्यातील आमदारांना या निवडणुकीच्या कामासाठी मध्यप्रदेशात पाठविले आहे. भाजपने महाराष्ट्रातील आणि बिहारमधील आमदारांना मध्यप्रदेश […]