Sadanand Kadam : दापोली रिसॉर्ट प्रकरणी ईडीने अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांना काल अटक केली होती. त्यानंतर त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले त्यावेळी न्यायलयाने कदम यांना 15 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमधील साई रिसॉर्टप्रकरणी (Sai Resort) रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम (Sadananda Kadam) यांना ईडीने ताब्यात घेतले होते. […]
Devendra Fadanvis : औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर (Chatrapati Sambhaji Nagar)करण्यात आले. या निर्णयाविरोधात सध्या जोरात राजकारण सुरू आहे. या निर्णयाविरोधात एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jalil) यांनी उपोषणही केले आहे. यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस शनिवारी नगर जिल्ह्यातील कर्जत येथे आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी […]
जळगाव : राज्यात (Maharashtra)काही दिवसांपासून संपूर्ण अवकाळी पाऊस (Avakali Paus), वादळ, वारा (Storm, wind) आणि गारपीट सुरु आहे. संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांचं (Farmer)मोठ्या प्रमाणावर शेती (Agri)पिकाचं (Crop) नुकसान झालंय. या नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांचं दुःख सरकारपर्यंत (Maharashtra Government)पोहचवण्याचा प्रयत्न एका सुशिक्षित शेतकऱ्यानं आपल्या अहिराणी गीतातून (Ahirani Geet) केला आहे. जळगाव जिल्ह्याच्या (Jalgaon) चोपडा तालुक्यात झालेल्या वादळामुळं स्वतःचं […]
कर्जत : शनिवारी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे पक्ष प्रवेश सोहळा आणि शेतकरी मेळाव्यासाठी कर्जत (Karjat) शहरात उपस्थित राहणार आहेत. यावेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण घुले हे आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. दरम्यान, फडणवीस यांच्या या दौऱ्याची कर्जतमध्ये जंगी तयारी करण्यात आली असून चौकाचौकात त्यांच्या स्वागताचे फलक लावण्यात आलेत. राष्ट्रवादीचे आ. […]
मुंबई : गेल्या काही दिवसात राज्याला अवकाळी पावसाचा (Unseasonal Rain) तडाखा बसला. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतीचं प्रचंड नुकसान झालं. तर काही ठिकाणी गारपीठ देखील झाली. यामुळे राज्यात गारवा अनुभवायला मिळत होता. पण आता यामध्ये अवकाळीनंतर आता उष्णतेच्या लाटेचं संकट राज्यावर येऊ घातलं आहे. कारण राज्यात उष्णतेची लाट (Heat Wave) येणार असल्याचा इशारा भारतीय हवामान (IMD) […]
जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) जळगाव जिल्हा बँकेच्या (Jalgaon District Bank) निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेच्या मदतीने बंडखोर संजय पवार (Sanjay Pawar) विजयी झाले आहेत. तर उपाध्यक्षपदी शिंदे गटाचे अमोल चिमणराव पाटील (Amol Patil) यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणुक नुकतीच पार पडली. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार रवींद्र […]