Ed Raid in Jalgaon : राज्यात सध्या ईडीच्या कारवाया वाढल्या असून राजकीय नेत्यांनी याचा धसकाच घेतला आहे. आता अशीच मोठी जळगावातून येत आहे. माजी आमदार मनिष जैन आणि माजी खासदार ईश्वर जैन यांच्या मालकीच्या राजमल लखीचंद ज्वेलर्सवर ईडीच्या पथकाने कारवाई करत चौकशी सुरू केली आहे. या कारवाईमुळे जळगावात मोठी खळबळ उडाली आहे. गुरुवारी सकाळी सात […]
Sanjay Shirsat : देशात आता लोकसभा निवडणुकांचे वारे जोरात वाहत आहेत. महाराष्ट्रातही निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. राज्यातील सध्याच्या घडामोडी पाहता भविष्यात काय होईल याचा अंदाज बांधणे कठीण झालेले असतानाच एक सर्व्हे आला आहे. जर लोकसभा निवडणुका महाविकास आघाडीने एकत्र लढल्या तर 48 पैकी 40 ते 45 जागा जिंकता येतील असा निष्कर्ष काँग्रेसच्या या सर्व्हेतून समोर […]
Maharashtra Rain : राज्यात पावसासाठी पुन्हा पोषक वातावरण तयार हो आहे. विश्रांती घेतलेला पाऊस लवकरच सुरू होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी मिळाली आहे. एक ते दोन दिवसात मराठवाड्यातील काही भागांत मेघगर्जनेसह पाऊस (Rain) होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राजधानी मुंबई (Mumbai) शहरात गुरुवारपासून पावसाने हजेरी लावली […]
Vinayak Raut on Narayan Rane : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार अरविंद सावंत यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली होती. यावर आता खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी नारायण राणे यांच्यावर सडकून टीका केली आहे. त्यांच्या ही टीका राणेंच्या जिव्हारी लागण्याची शक्यता आहे. राऊत म्हणाले, मला पंतप्रधान मोदी […]
Bacchu Kadu on Ajit Pawar : मागील महिन्यात राष्ट्रवादीत बंडखोरी करत अजित पवार(Ajit Pawar) यांच्यासह काही आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. त्यानंतर अजित पवार मुख्यमंत्री होतील अशा चर्चा सातत्याने सुरू आहेत. अशातच प्रहारचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे. अजित पवार मुख्यमंत्री झाले तर सरकारचं वाटोळं होईल, असे कडू म्हणाले. कडू […]
अहमदनगरः अहमदनगर शहरातील सावेडी गाव भागात बिबट्याचा वावर असल्याचे समोर आले आहे. शहरात बिबट्याच्या संचाराची ही पहिलीच घटना आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं आहे. दरम्यान, नागरिकांना प्रशासनाकडून सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. शहरातील बालिकाश्रम रोड परिसर, पपिंग स्टेशन,बोल्हेगाव परिसरात एक बिबट्या संचार करत आहे. काही नागरिकांनी हा बिबट्या पाहिलं असल्याचं बोललं जातं […]