Sharad Pawar on PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मी पुन्हा येईन, पुन्हा येईन असं सांगिलतं. पण, महाराष्ट्राचे एक मुख्यमंत्री होते, ते पण असंच म्हणत होते. मला मोदींना सांगायचं की, पुन्हा येण्यापूर्वी एकदा देवेंद्र फडणवीस यांचं मार्गदर्शन घ्या, अशी खोचक टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी केली. राष्ट्रवादीतील बंडाळी नंतर […]
बीड : “ज्यांच्याकडून आयुष्यात काही घेतलं असेल, ज्यांच्याकडून तुम्हाला आयुष्यात मदत झाली असेल, त्यांच्याबद्दल थोडी तरी माणुसकी दाखवा, असं म्हणतं राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी माजी आमदार अमरसिंह पंडित (Amar Singh Pandit) यांना अत्यंत कडक शब्दात फटकारलं. ते बीडमध्ये राष्ट्रवादीच्या जाहीर सभेत बोलत होते. “साहेबांचे वय झाले”, असं म्हणतं अमरसिंह पंडित यांनी सहकाऱ्यांना पक्ष […]
Sharad Pawar : समाजात फूट पाडण्याचा राज्यकर्त्यांकडून प्रतत्न केला जात असल्याची टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांनी केली आहे. राष्ट्रवादीत उभी पडल्यानंतर राष्ट्रवादीचा शरद पवार गटाने आक्रमक पवित्रा घेतलायं. काल छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यानंतर आज बीडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या स्वाभिमानी सभेला शरद पवारांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवरुन सरकारला चांगलचं धारेवर धरलं आहे. भारतीय […]
Ajit Pawar in Shasan Aaplya Dari : समोरचे विरोधक फक्त आरोप करायचे. त्यात मुख्यमंत्री दोन तीन दिवस आजारी होते. ते काळजी घेत होते. पण विरोधक त्यातही वावड्या उठवत होते. कुठे फोडाल ही पापं. मोदींना विरोध करण्यासाठी देश पातळीवर सगळे एकत्र आले आहेत. सगळ्यांनी एकत्र येत खिचडी केली आहे. त्या खिचडीचा काही उपयोग आहे का? सत्तेसाठी […]
बीड : अजितदादांच्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादीत दोन गट तयार झाले असून, शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादीला पुन्हा उभारी देण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढण्याचा निर्धार केला आहे. याचाच एक भाग म्हणून आज (दि. 17) धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या बालेकिल्ल्यात पवारांची स्वाभिमान सभा पार पडली. यावेळी अनेक नेत्यांची भाषणं झाली. मात्र, अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर उघडपणे […]
बीड : मागील महिन्यात अजित पवार (Ajit Pawar) आणि त्यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूण 9 आमदारांनी बंड करत मंत्रीपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीतील या सगळ्या घडामोडीनंतर आता शरद पवारांनी दौरे करायला सुरूवात केली. बीड शहरात शरद पवार यांच्या सभेआधीच बॅनर लावण्यात आले. या बॅनरवर शरद पवार आणि अजित पवार यांचे फोटो लावून शरद पवारांना ‘कामाच्या माणसाला आशिर्वाद […]