बीड : येथे आज (17 ऑगस्ट) राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची जाहीर सभा पार पडत आहे. या सभेला जिल्ह्यास राज्यातील अनेक नेते उपस्थित आहेत. मात्र याच सभेकडे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पाठ फिरवली आहे. कोल्हे का अनुपस्थित राहिले, यामागील नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही. पण या निमित्ताने कोल्हे यांनी मुंडेंसोबतच्या जुन्या […]
Nawab Malik : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) मनी लाँड्रिंग प्रकरणी अटकेत होते. वैद्यकिय कारणासाठी त्यांना न्यायालयाने दोन महिन्यांचा जामीन मंजूर केला. मलिक बाहेर येताच राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या नेत्यांनी त्यांची भेट घेतली. स्वतः शरद पवार यांनी मलिक यांना फोन केला होता. त्यामुळे मलिक कोणत्या गटात जाणार अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यांच्या आगामी […]
Radhakrishna Vikhe : मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आधीच सरकार वेगात काम करत होतं. अजितदादांच्या येण्यानं ट्रिपल इंजिन सरकार जास्त वेगात काम करत आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या योजनांत नगर जिल्हा कायमच आघाडीवर राहिला आहे. आजच्या शासन आपल्या दारी कार्यक्रमातही प्रशासनाने चांगले काम केल्यानेच आज इतक्या मोठ्या संख्येने नागरिक येथे […]
शिर्डी : “काही लोक सांगतात की दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची नजर मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर आहे. हो, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची नजर मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर आहे, पण ती कशा करता? तर त्या खुर्चीच रक्षण करण्याकरता आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे कोणी वाकड्या नजरेने पाहिलं तरी आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री मिळून त्याला त्याची जागा दाखवून देण्याचं काम करु”, असं म्हणतं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]
शिर्डी : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी काल (दि. 16) देवेंद्र फडणीसांचा ‘मी पुन्हा येईल’ चा पुनुरूच्चार करत हल्लाबोल केला होता. त्यानंतर आता फडणवीसांनी प्रत्युत्तर देत अजितदादांसमोरचं पवारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राष्ट्रीय नेते अजूनही माझ्या मी पुन्हा येईलच्या दहशतीत असल्याचे देवेंद्र फडणीस (Devendra Fadanvis) यांनी शरद पवारांचे नाव न घेता म्हटले आहे. […]
Shasan Aaplya Dari Ahmednagr : अहमदनगर जिल्ह्यात ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम आज शिर्डी येथे पार पडत आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मोठे मंत्री, आमदार, खासदार उपस्थित आहेत. या कार्यक्रमासाठी लाभार्थ्यांना जाण्यायेण्याची सोय म्हणून जिल्ह्यातून तब्बल 600 बसेसची सोय करण्यात आली आहे. दरम्यान महामंडळाच्या बसेस या […]