औरंगाबाद : एकीकडे अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पुण्यातील भेटीमुळे राजकीय अस्थिरतेचे चित्र निर्माण झालेले असतानाच पवारांच्या विधानामुळे अजितदादांच्या घरात लवकरच सनई चौघडे वाजणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. ते औरंगाबाद येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. अजित पवार आणि आपल्या भेटीवर बोलताना पवार म्हणाले की, माझी आणि अजित पवारांची […]
छत्रपती संभाजीनगर : महाविकास आघाडीत अस्वस्थता आहे, राष्ट्रवादीला वगळून ठाकरे आणि काँग्रेस ‘प्लॅन बी’ तयार करत आहेत, पण अशा केवळ चर्चाच आहेत. यात वस्तूस्थिती नाही. महाविकास आघाडीमध्ये कोणतीही अस्वस्थता नाही, असा खुलासा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. उद्याच्या बीडमधील सभेपूर्वी ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील आणि देशांतील विविध राजकीय विषयांवरही सविस्तर भाष्य […]
छत्रपती संभाजीनगर : निवडणूक आयोगात जे उद्धव ठाकरेंसोबत (Uddhav Thckeray) झाले ते माझ्यासोबतही होऊ शकते. कारण सध्या निवडणूक आयोग स्वतः निर्णय घेत नाही, पण निवडणूक आयोगाने स्वतः निर्णय घेतला तर मला चिंता नाही, असं म्हणत राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्षाच्या नावाची आणि चिन्हाबद्दलची भीती व्यक्त केली, ते छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी बोलत […]
महानोर यांचे विचार ऐकण्यासाठी अतिउत्साह असलेले सर्व बंधू आणि भगिनींनो, नामदेवासाठी शोक सभेतून कधी जमा होऊ असे वाटत नव्हते. गेल्या अनेक वर्षांचा माझा आणि त्यांचा घनिष्ठ संबंध त्यासंबंधाचा प्रतिबंध कधी झाला नाही. नागो त्यांचे कार्य आणि त्यांचे लेखन यासंबंधी जास्त बोलण्याची मला आवश्यकता नाही, पण शेतीच्या क्षेत्रामध्ये जे काही बदल होतात, नवीन संशोधन येत आहेत, […]
Jitendra Awhad : तुम्हाला नेमकी अपेक्षा काय आहे, 83 व्या वर्षी शरद पवारांनी दररोज माध्यमांसमोर भूमिका स्पष्ट करावी का? असा खोचक सवाल करीत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड पत्रकारांवरच चिडले आहेत. दरम्यान, शरद पवार भाजपसोबत जाणार का? असा सवाल माध्यमांकडून करण्यात आला होता. दरम्यान, इंडियाच्या आयोजित बैठकीसाठी एनसीएमध्ये जितेंद्र आव्हाड दाखल झाले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद […]
Shasan Aaplya Dari : महाराष्ट्र शासनाचा बहुचर्चित ‘शासन आपल्या दारी’ (Shasan Aaplya Dari) हा कार्यक्रम उद्या (17 ऑगस्ट) अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी (Shirdi) येथे पार पडणार आहे. महसूलमंत्र्यांच्या (Radhakrishna Vikhe Patil) जिल्ह्यात होत असलेल्या या कार्यक्रमाला अनेक विघ्नांना सामोरे लावे लागले आहे. अनेकदा या कार्यक्रमाची तारीख जाहीर झाली मात्र काहींना काही कारणास्तव हा कार्यक्रम पुढे ढकलावा […]