“घराणेशाहीच्या नावाने बोंब ठोकत देश हळूहळू ‘राजेशाही’कडे नेण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. लांगूलचालनाची भाजपाशासित राज्य सरकारांची चढाओढ लागली आहे.” अशी टीका काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केली आहे. काल राज्य सरकारने आपला अर्थसंकल्प सादर केला. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने काही योजना जाहीर केल्या आहे. त्यावरून काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी भाजपवर टीका केली आहे. […]
मुंबई : खते खरेदी करताना शेतकऱ्यांना जात विचारली जात असल्याचा मुद्दा राज्याच्या राजकारणात चांगलाच गाजत आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सरकारला धारेवर धरत या प्रकाराचा जाब विचारला आहे. अजित पवार यांनी शेतकरी हीच आमची जात आहे, असे सांगत सरकारला खडे बोल सुनावले. या प्रकारावरुन उठलेल्या गदारोळानंतर आता कृषी विभागाने स्पष्टीकरण दिले आहे. वाचा : ई पॉस मशीनवरुन […]
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्याच्या नामांतरानंतर छत्रपती संभाजीनगर येथे या नामांतराचा काही समाजाकडून कडाडून विरोध होत आहे. या नामांतराला विरोध करत छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांनी काल ९ मार्चला शहरात परवानगी न घेता कँडल मोर्चा काढला होता. पोलिसांची परवानगी नसल्यामुळे हा कँडल मोर्चा बेकायदेशीर होता त्यामुळे शहरातील सिटी चौक पोलीस ठाण्यात जलील यांच्या विरोधात गुन्हा […]
Sharad Pawar : आज शेती संकटात आहे. कांद्याचा मोठा (Onion Price) प्रश्न निर्माण झाला आहे. कांदा हे जिरायती शेतकऱ्यांचे पीक आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलली पाहिजेत. कांदा निर्यात चालू केली पाहिजे असे स्पष्ट करत मी आणि माझे सहकारी या प्रश्नांवर दिल्लीत आवाज उठविणार असल्याची ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार […]
मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. साखर कारखान्यातील गैरव्यवहारप्रकरणात इडीकडून (ED) आज मुश्रीफ यांच्या मालमत्ता असलेल्या दोन ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. कोल्हापूर आणि पुणे येथे ही कारवाई सुरू आहे. त्यांचे कार्यालय, घरांची झडती इडी घेत आहे. यापूर्वीही इडीने या ठिकाणी छापेमारी केली आहे. त्यानंतर […]
अहमदनगर : ‘पवारसाहेब माझी ताकद आहेत. ते परिस आहेत. त्या परिसाचा माझ्या अंगाला स्पर्श झाला मी भाग्यवान झालो. म्हणून माझ्या मागच्या वर्षीच्य वाढदिवसालाही पवारसाहेब आले आणि या वाढदिवसालाही शरद पावर आले. मागच्या वर्षी 10 मार्चला त्यांचं शेड्युल्ड व्यस्त होत पण माझा वाढ दिवस म्हटल्यावर ते वेळात वेळ काढून आले होते. त्यानंतर आता देखील नाशिक दौरा […]